या वर्षी म्हणजे सन २०२३ मध्ये मध्ये पाऊस हा खूप कमी प्रमाणात झाला यामुळे शेतकरी बंधूंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तयमुले आता शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून दुष्काळाचा ट्रिगर टू म्हणून उपक्रम राबण्यात येणार आहे.
ट्रिगर टू राबविण्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीस आर्थिक मदत तुम्हाला देखील हा निधी मिळवायचा असेल तर माहिती शेवट पर्यंत वाचा.
ट्रिगर टू हा ४३ तालुक्यामध्ये राबाविल्या जाणार आहे या मध्ये हेक्टरी ८५०० ते २२५०० इतकी मदत तुम्हाला मिळणार आहे.
ट्रिगर टू मध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहे.
ट्रिगर टू मध्ये खालील जिल्हे समाविष्ट आहे’
पुणे.
सोलापूर.
जालना.
वरील जिल्हे ट्रिगर टू मध्ये आहे. या जिल्ह्यांपैकी यामधील तालुक्यांचा खिल उल्लेख केलेला आहे.
५ तालुके जालना ५ तालुके सोलापूर आणी ७ तालुके पुणे मधील आहे.
पाऊस फार कामी प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी बांधवाना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे जसे की सर्वात पहिले म्हणजे पिण्यासाठी पाणी हे माणसांसाठी साठी असो की जनावरांसाठी असो.
पाऊसच पडला नाही म्हणून विहीरीना पाणी आले नाही, त्यामुळे ह्या समस्या झेलाव्ल्या लागल्या आहे.
दुसरी समस्या म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व पिके ही खूप कमी प्रमाणात आलेली आहे पाऊसाच्या कामतर्ते मुळे हा मोठा झटका पिकांना बसलेला आहे.
43 तालुक्यांमध्ये ट्रिगर एक व दोन
ट्रिगर एक व दोन हे 43 तालुक्यांमध्ये सुरु होणार आहे. ट्रिगरएकवदोन चे पैसे हे तुमच्या बँकेमध्ये जमा होणार असून हे पैसे दुष्काळाच्या प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
ही मदत तुम्हाला अह्वालावर मिळणार आहे आणि हा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बघायला मिळणार आहे.
जसा हा अहवाल सदर करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे ही मदत किती मिळणार आहे बघूया सविस्तर माहिती.
दुष्काळाचा ट्रिगर टू किती मिलेले आर्थिक मदत.
ट्रिगरटू साठी आर्थिक मदत किती देणार आहे हे जाहीर करण्यात आले आहे यामध्ये तीन बग करण्यात आलेले आहे. सर्वात पहिला भाग जिरायतीसाठी हे एक हेक्टर ला 8,500, बागायतीसाठी साठी एक हेक्टर ला 17000 आणी शेवटचा भाग बहुवार्षिकसाठी एक हेक्टर ला 22500.