बीज भांडवल योजना असा करा अर्ज.

बीज भांडवल योजना साठी अर्ज कसा करायचा हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला या योजने संधर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले जाणून घ्या या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते ही योजना चर्मकार/ चांभार या जातीतील या प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे.

याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ही योजना चर्मकार विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग या संस्था मार्फत राबविली जाते.

त्यामुळे या योजनेचा लाभ हा चर्मकार/ चांभार जातीतील बंधूंना घेता येतो. यामध्ये बीजभांडवल उपलब्ध करून देण्यात येते.

ही योजना राबविण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारी हा एक असा विषय झाला की तो वाढतच चालला आहे. या बेरोजगारीवर नियंत्रण करण्याकरीता ही योजना राबविली जात आहे.

या योजनेमध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यात आवश्य मदत मिळेल.

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज कोण करू शकते.

बीज भांडवल योजना लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे अर्जदार हा चर्मकार प्रवर्गातील असावा. यामध्ये खालील काही जाती आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

१ चांभार.

२ होलार.

३ ढोर.

४ मोची.

या जातीतील अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या साठी अजून एक आत आहे ती म्हणजे यापूर्वी लाभार्थ्यांना कोणत्याही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची कोणतीच योजना मध्ये लाभ नसावा.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व काही कागदपत्रे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडे जमा करा.

बीज भांडवल योजना साठी लागणारी कागदपत्रे

१ यामध्ये सर्वात पहिले म्हणजे जी व्यक्ती अर्ज करणार आहे त्यांच्या जातीचा दाखला (caste certificate).

२ तुमच्याकडे चालू चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असायला हवा.

३ जर तुमच्याकडे एखाद्या उद्दोगाचा अनुभवाचा दाखला अईल तर तो सुद्धा आवश्यक आहे.

४ तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे याचा प्रकल्प अहवाल.

५ ग्रामपंचायत चे न हरकत प्रमाणपत्र .

६ पुराव्यासाठी दोन जामीनदार.

 ७ तुम्ही यापूर्वी अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे.

८ वाहन कचालवणे पण आहे त्यामुळे वाहनासाठी परवाना.

९ अर्जदार किती शिकलें आहे याचा शैक्षणिक दाखला.

१० आधार कार्ड आणी राशनकार्डची zerox.

११ लाइट बिल.

१२ भाडेपावती व मालकी हक्काचा पुरावा जागेचा नमुना नं. 8.

१३ पासपोर्ट फोटो.

instagram.

२५ टक्के विमा रक्कम मिळणार लवकरच.

Leave a Comment