तुमच्या घरातील जर कोणी अंगणवाडीत काम करत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे आता अंगणवाडीतील सेविकांना मिळेल 2000 हजार हा शासनाचा नवीन निर्णय आहे.
हा निधी तुम्हाला केव्हा मिळणार आहे आणी यासाठी काही कागदपत्रे लागतात का हे आपण सविस्तर पणे बघणार आहोत. या योजनेचा जीआर आलेला आहे योजनेचा लाभ कसा घ्यायचा चला जाणून घेयुया.
मागील वर्षी ही एक मदत म्हणून भाऊबीजच्या वेळेस देण्यात आली होती पण या योजनेपासून खूप वंचित राहिले होते त्यामुळे आता ही योजना पुन्हा राबविली जाणार आहे.
ही येणारी दिवाळी तुमची नक्कीच गोड असेल कारण या योजनेसाठी 38 कोटीन इतका निधी हा वितरण करण्यात आला आहे अशी माहिती शासकीय जीआर मध्ये कळवण्यात आली आहे.
या वर्षी हा निधी वितरीत करण्यात येणार असुन हा हा निधी 18.14 लक्ष इत आहे.
ही माहिती तुमच्या अंगणवाडीतीलसेविकांना नक्की कळवा त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहचावा.
अंगणवाडीतील सेविकांना मिळेल 2000 हजार निधी जाहीर.
या वर्षी वितरणासाठी निधी हा जाहीर करण्यात आला आहे हा निधी 18.14 लक्ष इतका आहे
मागील वर्षी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेलेय सर्व अंगणवाडीतील सेविकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या मध्ये 907 अंगणआड्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ही सर्व अशी माहिती या नवीन शासकीय जीआर मध्ये दिलेली आहे
अधिक माहिती.
शेतकऱ्यांसाठी पण खूप चांगल्या पद्धतीच्या योजना राबविल्या जात आहे जर तुम्हला या योजना साविस्तात पणे जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या वेब साईट ला आवश्य भेटत द्या.
या योजना पैकीच एक योजना म्हणजे मिनी ट्राक्टर योजना या योजनेमध्ये तुम्हाला ९० टक्क्यान पर्यंत अनुदान मिळू शकते त्यामुळे बघा संपूर्ण माहिती या योजने संधर्भात.
कागदपत्रे कोणते लागणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय हवी आहे ही सर्व माहिती या लेख मध्ये दिलेली आहे त्यामुळे एकदा ही योजना आवश्या बघा
जर तुम्ही आमच्या वेब साईट अश्याच शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले बघण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुप ला जॉईन करा whatsaap(९०२८३४२६१३).
तुम्ही आमच्या instagram page ला सुद्धा FOLLOW करू शकता त्या बरोबरच facebook पण जॉईन करा.