आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की ई मुद्रा लोन योजनाचा लाभ कसा घ्यायचा.
ही योजना कर्ज योजना म्हणून लागू केली जाणार आहे. या मागचे कारण म्हणजे उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे हवे आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
या योजनेमधून तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी मदत मिळेल
ई मुद्रा लोन योजना आहे काय फायदे.
या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागत नाही.
कर्जाची रक्कम ही कमीत कमी असते आणि यासाठी कोणता ही अर्जदार अर्ज करू शकतो.
ई मुद्रा लोन योजना तीन प्रकार
योजना चे तीन प्रकार आहेत हे तीन प्रकार कोणते कोणते आहे ते आपण बघूया सविस्तर. खालीलप्रमाणे.
या योजनेचा सर्वात पहिला प्रकार म्हणजे श्रेणी १ तरुण या श्रेणीमध्ये अर्जदार ५ लाख ते १० लाख इतक्या कर्जासाठी अर्ज करू सकता.
मुद्रा लोन ची दुसरी श्रेणी म्हणजे किशोर या श्रेणी मध्ये अर्जदार ५० हजार ते ५ लाख इतक्या रकमेसाठी अर्जदार अर्ज करू शकतो.
तिसरी आणि शेवटची श्रेणी म्हणजे शिशु या योजनेसाठी ५०,०००/- इतक्या कर्जासाठी अर्ज करू शकतो. या श्र या ठिकाणी आपण बघितल्या आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता.
१ अर्जदार हा दुग्ध उत्पादक असावा.
२ अर्जदार हा कुक्कुटपालन किंवा मत्स्यपालन करणारा असावा.
३ अर्जदार हा भाजीपाला विक्रेता असावा.
वरीलपैकी अर्जदार कोणत्याही एका प्रवर्गातील असावा.
कर्ज देण्यासाठी कोणत्या बँक पात्र आहे.
या योजनेसाठी कोणत्या कोणत्या बँक ह्या कर्ज देण्यास परत आहे ते आपण बघणार आहोत. खालील प्रमाणे.
बैंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बैंक ऑफ इंडिया, यूनियन बैंक ऑफ इंडिया, पंजाब नेशनल बैंक, कोटक महिंद्रा बैंक, एक्सिस बैंक, आईडीबीआई बैंक, सरस्वत बैंक, कर्नाटक बैंक, देना बैंक, तमिल नाडु मरसेटाइल बैंक, इंडियन बैंक, केनरा बैंक, यूनियन बैंक ऑफ इंडिया, या सर्व बँक आहे.
अश्या प्रकारे आपण ही सर्व माहिती या लेखामध्ये सविस्तर पणे पाहीली आहे.
अधिक माहिती.
अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमची व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.
तुम्ही आमच्या whatsaap ग्रुप ला जॉईन करू शकता जेणेकरून आशयाच शासकीय योजना तुम्हाला माहीत होत राहतील.