तुमच्याकडे जर आयुष्यमान भारत कार्ड तर तुम्हाला ५ लाख पर्यंत लाभ मिळू शकतो त्यमुळे जाणून घेयुया आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करायचे आणि ekyc कशी करायची या संधर्भात सविस्तर माहिती.
या कार्डाचा मुख्य उपयोग म्हणजे हा रुग्णालयासाठी असतो जर तुमचा घरातील असा एखादा व्यक्ती रुग्णालयामध्ये असेल आणी त्याचाकडे जर हे कार्ड असेल तर त्या व्यक्तीला या आयुष्यमान कार्डच्या मदतीने ५ लाख पर्यंत ची मदत मिळू शकते.
पण या साठी ekyc करणे हे आत्याआवाश्यक आहे आणी ही ekyc तुम्ही मोबाईल द्वारे सुद्धा करता येते.
आयुष्यमान कार्ड संधर्भात सविस्तर माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
आयुष्यमान भारत कार्ड ekyc
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये ayushman app हे play store वरून download करायचे आहे.
app सुरु झाल्यावर तुम्हाला भाषा निवडा असा पर्याय दिसेल. यानंतर तुम्हाला लॉगीन असे बटन दिसेल त्या बटनावर टच करा.
लॉगीन केल्याच्या नंतर तुम्हाला दोन पर्याय दिसेल. आपल्याला ekyc करायची आहे म्हणून तुम्ही या मधल्या beneficiary या पर्यायावर टच करा.
यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाका जो नंबर तुम्ही टाकला आहे त त्या नंबरावर एक otp पाठवल्या जाईल तो otp या दिलेल्या चौकटीत टाका.
लाभार्थ्याची माहिती टाका या चौकाती मध्ये राज्य महाराष्ट्र टाका आणी पुढच्या रकान्यामध्ये PMJAY-MJPJAY ही माहिती टाका.
तुमचा जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी टाका.
पुढच्या स्टेप मध्ये आधार नंबर टाका.
ही सर्व माहीती जर तुम्ही योग्य रित्या भरली असेल तर तुम्हाला खालच्या page वर घरातील सदस्यांचे तपशील दिसेल.
ज्या सदस्यांची ekyc कराची असेल तो सदस्य निवडा.
त्यापुडे तुम्हाला एक बटन दिसेल do ekyc त्या बटनावर टच करा.
जसेही तुम्ही या बटनावर तच कराल तुम्हाला पुन्हा खूप पर्याय दिसेल. त्यापाईकी एक पर्याय वापरून लॉगीन करा.
त्यानंतर आधार वर टच करा यानंतर allow या बटनावर क्लिक करा. व्हेरीफाय येथे क्लिक करा यासाठी तुमच्या आधार ला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असायला हवा.
जो नंबर लिंक आहे त्या वर एक otp पाठवला जाईल.
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा एक फोटो काढा आणी उपलोड करा.
पुन्हा एक otp येईल तो टाका.
तुमचे व कुटुंबप्रमुखांसोबत नाते काय आहे ते टाका. पिन कोड.
जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर रुरल निवडा आणी जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडा.
तालुका व गाव निवडा.
काही वेळानंतर तुम्हाला डाउनलोड हा पर्याय देसेल.
कार्ड download.
वरील माहिती जर तुम्ही योग्य भरलेली असेल तर तर काही सेकंदात तुम्हाला download बटन दिसेल.
हे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करून घ्या.
तुम्ही या कार्डची प्रिंट पण काढू शकता.
अश्या पद्धतीने आपण आयुष्यमानभारतकार्ड ekyc व डाउनलोड प्रक्रिया बघितली आहे.