आधार संबंधित कागदपत्रे लवकरात लवकर करा अपलोड निशुल्क.

तुमच्या मोबाईल जर आधार संबंधित कागदपत्रे अपलोड करा असा official sms येत असेल तर नक्कीच ते कागदपत्रे  अपलोड करा.

आतापासून ते 14 डिसेंबर या तारखे पर्यंत हे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे कागदपत्रे लवकर करा.

14 डिसेंबर नंतर या प्रक्रियेसाठी मात्र तुम्हाला यासाठी काही फी भरावी लागणार आहे.

ही कागदपत्रे आता फ्री आहे त्यामुळे खूप लाभार्थी याचा फायदा घेत आहे त्यामुळे ही शास्कीय वेब साइट बंद पडण्याची श्याक्याता आहे. चिंता करण्याची काही गरज नाही कारण वेब साइट पुन्हा सुरळीत रित्या चालू होणार आहे.

ही कागदपत्रे कशी अपलोड करायची आणी कुठे अपलोड कारायची हे आपन या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत वाचा.

आधार संबंधित कागदपत्रे कोणते आहे गरजेचे.

यासाठी सर्वात महत्वाचे कागदपत्रे आपण बघणार आहोत खालील प्रमाणे.

शिधापत्रिका ही आवश्यक असणार आहे, त्यानंतर तुमचे अपंगत्वचे ओळखपत्र, मतदान, भारतीय पासपोर्ट, आणी ट्रान्सजेन्डर ओळखपत्र जर या पैकी कोणतेही एक तुमच्याकडे असायला हवे.

आधार संबंधित कागदपत्रे ओळख म्हणून.

१ पॅनकार्ड.

२ शाळासोडल्याचा दाखला

३ ड्रायविंग लायसन्स.

४ मेडिकल कार्ड.

५ गॅस बिल.

असे भरपूर आहे पण तुम्हाला यापैकी कोणता तुमच्याकडे असूद्या.

कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत.

myaadhaar.uidai.gov.in/du/mr/7dDcU या वेब साईट वर जा किवा तुम्हाला आलेल्या sms वर जा.

वेब साईट सुरु झाल्यावर भाष्या निवडा. या संधार्भातील सर्व सूचना व माहिती वाचून घ्या. मोबाईल नंबर हा आधार ला लिंक असायला हवा.

दिलेल्या चौकटीत तुमचा आधार नंबर टाका आणी सेंड otp या बटनाला दावा. जो नाम्बत लिंक आहे त्या नंबर वर otp पाठवण्यात येईल.

त्या नंतर तुम्हाला काही सूचना दिसेल जसेकी हे कागद पत्रे नाकारले तर तुम्ही ते पुन्हा करू शकता.

खालील बटनावर तच करा.

तुमच्या कागदपत्रांची साईझ ही 2 MB किवा 2 MB च्या आत असावी.

यादी उघडा आणी जी कागदपत्रे तुम्हला उपलोड करायची आहे ती निवडा.

कागदपत्रे उपलोड झालाय्वर चौकटीत तिक करा. आणी पुढील बटनावर क्लिक करा.

इतर नवीन योजना खालील प्रमाणे.

उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड

Leave a Comment