जर तुम्हाला रेशम शेती करायची असेल तर आता रेशीम शेती करण्यासाठी 3.23 लाख अनुदान मिळणार आहे हे अनुदान कसे मिळवायचे यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत.
शासनाने तुती लागवड हा प्रयोग करून बघिलता होता आणि या प्रयोगामध्ये शासनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता तुती लागवडीसाठी शासनाने अनुदान देण्याचे ठरवले आहे.या मध्ये शेतकऱ्यांचा चांगल फायदा आहे.
फायदा असा आहे की प्रत्तेक शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामासाठी जनावरे तर असतातच आणि या जनावरांसाठी चार हा खूप महत्वाचा असतो. चार खूप शेतकरी बांधवांना विकत सुद्धा घ्यावा लागतो.
पण जेव्हा तुम्ही तुती लागवड कराल तर हा प्रश्न सुध्दा तुमचा सुटेल म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या दुग्ध जन्य प्राण्यांना देऊ शकता जेणे करून त्यांच्या दुधातील fat हा सुद्धा वाढेल.
रेशीम शेती करण्यासाठी 3.23 लाख अनुदान कसे पोहोचणार लाभार्थ्याकडे.
या साठी पण काही प्रक्रिया आहे ती म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतने गावात दवंडी करणे अनिवार्य आहे.
गावातील प्रत्तेक whatsapp ग्रुप वर या योजनेचा प्रचार व प्रसार करणे या योजनेसाठी करणे गरजेचे आहे
आणी या योजनेसाठी 3.23 लक्ष निधी मिळणार आहे.
या जोनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हला कोणते कागद पत्रे लागणार आहे आपण जाणून घेऊया सविस्तर पणे खालील प्रमाणे.
रेशीम शेती करण्यासाठी 3.23 लाख अनुदाणासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे
ज्या ठिकाणी तुम्हाला तुती लागवड करायची आहे त्या जमिनीचा सातबारा आणी ८ अ त्याबरोबरच अर्जदाराचे फोटो आणी आधार कार्ड प्रत व जॉब कार्ड आणी बँक पासबुक प्रत.
वरील हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन करावा लागणार आहे.
ही सर्व माहिती आपण या योजने संधर्भात सविस्तर पणे जाणून घेतली आहे. जर तुम्हाला या योजनेसारख्या योजना सर्वात पहिले जाणून घ्यायचे असेल तर तर आमच्या वेब साईट ला आवश्य भेट द्या.
अधिक माहिती
जर तुम्हाला विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेसाठी आता अनुदान मिळणार आहे जर तुम्हाला या योजने संधर्भात अधिक माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.