कैद्यांना मिळणार 50 हजार कर्ज आणी स्मार्टफोन.

नवीन योजना आली आहे आणी या योजनेमध्ये कैद्यांना मिळणार 50 हजार कर्ज आणी स्मार्टफोन. या योजने संधर्भात बघूया सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

जर तुमच्या जवल्च्यांकडून नकळत एखादी चूक झाली किव्हा गुन्हा झाला तर तय्न्च्यावर करावाई करण्यात येते आणी त्यांना बंदी बनवण्यात येते.

बंदी असल्यामुळे तुमचा आणी जे क्बंदी आहे यांचा काही संपर्क होत नाही पण आता असे राहणार नाही कारण की आता कैद्यांना सुद्धा मिळणार आहे स्मार्टफोन.

जर तुमचे मित्र किव्हा ओळखीचे कोणी कारागृहामध्ये असेल तर आणी तुम्हाला जर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता.

ही योजना सध्या कार्यरत आहे म्हणजे या योजनेचे फक्त परीश्यान सुरु आहे जर हे यशस्वी ठरले तर नक्कीच ही योजना संपूर्ण देश भर लागू करण्यात येईल. त्यामुळे या सुविधेचा लाभ नकीच तुरुंग्वास्याना घेता येईल.

सध्या ही योजना महाराष्ट्रातील येरवडा मध्यवर्ती मध्ये राबविण्यात येत आहे. या ठिकाणी हे परीक्षन सुरु आहे जर यशस्वी झाले तर नक्कीच ही योजना आपल्याला संपूर्ण राबविण्यात येणार आहे.

कैद्यांना मिळणार 50 हजार

या योजना दोन प्रकारच्या आहे या मध्ये कैद्यांना स्मार्टफोन आणी याच बरोबर ५० हजार देखील कर्ज म्हणून देण्यात येणार आहे आणी या कर्जास ७ टक्के व्याजदर असणार आहे.

या संधर्भात आपण जाणून घेयुया सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

कैद्यांना मिळणार 50 हजार लाभ कसा घ्यायचा.

स्मार्टफोने सोबत आता त्यांना आणखी ५० हजार देखील मिळणार आहे कर्ज म्हणून जिव्हाळा योजना अंतर्गत दिले जाणार आहे आणी या कर्जास ७ टक्के व्याजदर असणार आहे. तसी ही योजना तर १ मे २०२२ मधेच सुरु झालेली होती.

या योज्नेंचा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागणार आहे आपण जाणून घेऊया सविस्तर पणे.

अधिक माहिती.

जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये विहीर खोद्यची असेल आणी तुम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर तुम्हाला मिळू शकते विहिरीसाठी अनुदान हे अनुदान कसे व किती मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला अश्याच शासकीय योजनाची माहिती हवी असेल तर आमच्या whatsapp ग्रुप ला आवश्य जॉईन करा कोपर्यातील whatsapp या बाटणार टच करून.

तुमची आमच्या instagram handle ला पण follow करू शकता

Leave a Comment