दैनंदिन जीवनातील आपल्या खाद्यामधील गरजेच्या वस्तू आता मिळणार एकदम स्वस्त दारात जसे की सर्वात मुख्य म्हणजे गव्हाचे पीठ याच बरोबर इतर लागणाऱ्या डाळी. नवीन योजना झाली आहे सुरु भारत आटा स्वस्त दारात बघा संपूर्ण माहिती
ही योजना केंद्र सरकार च्या माध्यमातून राबण्यात येत आहे आणी या योजनेचे नाव आहे भारत आटा योजना. या योजनेमध्ये तुम्हाला काय काय स्वत मिळणार आहे, कोठे मिळणार याचा भाव काय असणार आहे हे आपण बघणार आहोत सविस्तर पणे.
ही योजन नेमकीच यापीयूष गोयल यांच्या हस्ते सुरु झाली आहे तसेच ही योजना सर्वस्व राबविण्यात येणार आहे. हे पीठ तुम्हाला पाकिंग मध्ये मिळणार आहे आणी ही पाकिंग ३०-४० अस्या प्रकारे असणार आहे.
सर्वात पहिले आपण जाणून घेयुया या योजेंमध्ये काय काय स्वस्त दारात मिळणार आहे तर. खालील प्रमाणे
भारत आटा स्वस्त दारात काय काय मिळणार.
या योजनेमध्ये तुम्हाला खूप धान्य मिळणार आहे. भारत आता या योजनेसाठी सध्या २.५ लाख टन एकता पिठाचा साठ आहे
१. उत्तम दर्जेचे गव्हाचे पीठ
२. कांदा.
३. डाळी.
हे सर्व तुम्हा बघायला मिळणार आहे.
या मधील गव्हाचे पीठ हे २७.५ रुपये किलो, डाळ ६० रुपये किलो कांदा २५ रुपये किलो
या दारात मिळणार आहे.
भारत आटा स्वस्त दारात फायदे.
या योजनेचे फायदे खूप आहे जसे की या योजनेमध्ये तुम्हाला खूप सार्या गोष्टी या अत्यंत स्वस्त मिळतात. आता च्या काळात महाई खूप वाढलेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे या वर्षी चा दुष्काळ पाण्याची कमतरता या वर्षी खूप जास्त भासत आहे.
याच कारणामुळे आता महागाई खूप वाढलेली आहे पण या महागाईच्या काळात जर तुम्हला इतके स्वस्त धान्य मिळणार आहे.
अधिक माहिती.
अश्याच नवीन योजनाची माहिती मिळण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा किव्हा आमच्या whatsapp नंबर वर message करा आमचा whatsapp नंबर आहे ९०२८३४२५१३
जर तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड नासेल तर तुम्हाला भविष्यात राशान मिळणार नाही.
हे आयुष्यमान कार्ड कसे काढायचे आहे कसे डाउनलोड करायचे आहे हे बघण्यासाठी येथे तच करा आणी लगेच डाउनलोड करा.
अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना, आत मिळवा कर्ज १ लाख पर्यंत कर्ज नवीन .