आता सातबारे होणार बंद जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे सातबारा बंद होणार आहे.
हे सातबारे का बंद होणार आहे, कोणाचे बंद होणार आहे हे आपण जाणून घेयुया. जर हे सातबारे बंद झाले तर शेतकऱ्यांनी काय करावे.
सर्वात पहिले तर हे सातबारा ग्रामीण भागाचे सुरु असणार आहे आणी ज्या ठिकाणी शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणचे बंद होणार. शेतीसाठी सातबारे अत्यंत महत्वाचे असतात.
त्यामुळे शेतकरी बंधूना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी शहरीकरण झाले आहे, त्या ठिकाणी सातबारे बंद झाले तर अश्या ठिकाणी म्हणून देण्यात येणार आहे.
सातबारे होणार बंद कारण बघा.
सातबारा बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे शाहारीकरण. शहरीकरण चे प्रमाण हे खूप जास्त वाढलेले आहे या कारणामुळे आता हे सातबारा बंद होणार आहे त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या तरी चार हजार पाचशे गावांचे शहरीकरण झाले आहे. या चार हजार पाचशे गावांचे सातबारे हे बंद करून यांना मिळकत पत्रिका मिळणार आहे.
ज्या ठिकाणी शहरीकारण झाले आहे त्यांचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होत आहे या मध्ये खूप गावांचा समावेश आहे.
तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल वर सुद्धा बघू शकता.
आता तुम्ही तुमचा सातबारा हा तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता आणी डाउनलोड पण करू शकता याला डिजिटल सातबारा असे म्हणतात.
ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. सातबारा online बघण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या लिंक वर टच करा या नंतर तुमच्या समोर एक पेज open होईल त्यानानातर तुम्हाला सर्व जगाचा map दिसले याला थोडे swipe करा.
आता तुम्हाला याठिकाणी विभाग निवडा असा पर्याय दिसेल तुमचा विभाग निवडा गो या बटनावर टच करा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा आणी पुढील माहिती भरा व शोध या बटनावर टच करा.
जर तुम्ही आमचा whatsaap ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच कोपर्यातील whatsaap च्या बटनावर टच करून आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व शासकीय योजनांची महीती तुमच्या पर्यंत पोहचेल.
याच बरोबर तुम्ही आमच्या instagram ला सुद्धा follow करू शकता या ठिकाणी पण तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल.