शेतातील कीड नियंत्रण

शेतातील कीड नियंत्रण संपूर्ण माहिती.

आपल्या शेतामध्ये जर एखादे पीक लावलेले असेल आपण त्या पिकाची खूप चांगल्या प्रकारे सोय ठेवतो म्हणजेच या पिकला वेळेवर औषध फवारणी असो किवा वेळेवर पाणी देणे असो.

तरी पण जर आपले पीक चांगल्या प्रकारे वाढत नसेल तर त्यामागे सर्वात मोठे कारण हे शेतातील किडे असतात. या ठिकाणी आपण हेच जाणून घेणार आहोत की या किड्यांचे नियंत्रण कसे करायचे.

शेतातील कीड नियंत्रण साठी वेगवेगळे सापळे वापरले जातात ते आपण बघनार आहोत. या मधीलच एक आहे सौर प्रकाश सापळा. सौर प्रकाश सापळाची माहिती आपण सविस्तर प्रकारे बघणार आहोत खालील प्रमाणे.

शेतातील कीड नियंत्रण चा सापळा सौर प्रकाश

या सापळ्याच्या नावातच आहे सौर प्रकाश म्हणजेच हा सापळा सौर प्रकाश्यावर कार्यरथ असतो म्हणजे सौर प्रकाश्याच्या मदतीने चालतो.

या सापळ्याला त्रिकोण च्या आकारात तीन दांड्य असतात ज्यामुळे सापळा हा योग्य प्रकारे उभा राहू शकतो, त्यानंतर यावर एक टोपल्या सारखा आकार असतो व याच्याही वर छोटेसे सोलर प्लेट असते सोलर प्लेट आणी टोपल्या च्या आकारामध्ये एक बल्ब लावण्याची जागा असते.

हा बल्ब रात्रीच्या वेळी सुरु करायचा असतो जेणेकरून जे शेतातील किडे आहे ते हा बल्ब च्या प्रकाश्याकडे आकर्षित होईल.

जसा अंधार वाढत जाईल तसे हे किडे बल्ब कडे आकर्षित होईल आणी बल्ब च्या बाजूला लावलेला चिकट पडद्याला किडे चिटकून जातात

सौर प्रकाश सापळ्याचे फायदे

जर तुमच्या शेतामध्ये विजेची अडचण असेल तर तुम्ही नक्कीच या साप्ल्याकडे बघू शकता कारण म्हणजेच यावर तुमच्या शेतात प्रकाश सेलच आणी या सोबतच तुच्या शेतातील कीड नियंत्रण देखील होईल.

जेव्हा किडे पद्याला चिकटतात तेव्हा त्यांना सोलर प्लेट च्या मदतीने विद्युत शॉक देण्यात येतो ज्या किड्यांना हा विद्युत शॉक बसतो ते जाग्यावर मारतात.

सौर प्रकाश सापळ्याचा दुसरा फायदा असा आहे की हा सापळा चालवण्यासाठी चालक लागत नाही म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमचा महात्वाचा टाईम खर्च करण्याची आवश्यकता नाही.

अश्या प्रकारे आपण शेतातील कीड नियंत्रण मध्ये सौर प्रकाश सापळा या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे. जर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली तर नक्कीच पुढे शेअर करा

instagram

उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड

Leave a Comment