80 हजार अनुदान मिळणार गाई व म्हशींसाठी.

80 हजार अनुदान मिळणार माहिती सविस्तर

उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे कारण आता तुम्हाला 80 हजार पर्यंत अनुदान मिळू शकते.

हे अनुदान तुम्हाला गाई किव्हा म्हाशींवर मिळणार आहे याया अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा हे आपण जाणून घेणार आहोत या लेखामध्ये.

जर तुम्हाला दुग्ध उद्योग करायचा असेल तर आता हे अतिशय सोप झालेल आहे कारण आता तुम्हाला गाई किवा म्हशींवर ८० हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे.

तुम्हाला पहिले पण अनुदानाची सुविधा ही उपलब्ध होती पण ते अनुदान हे फार कमी प्रमाणात होते. पण आता या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे ही वाढ ८० हजार पर्यंत असू असेल असे कळविण्यात आहे.

ही योजना दिनांक 1 एप्रिल च्या नंतर सुरु होणार आहे, चला तर जाणून घेयुया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणी यासाठी काय काय करावे लागते.

80 हजार अनुदान मिळणार. बघा संपूर्ण माहिती.

ही योजना १ एप्रील २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच या योजने साठी ७० ते ८० हजार इतके अनुदान मिळणार आहे.

आशयाच प्रकारचे अनुदान या पूर्वी सुद्धा सेण्यात येत होते पण मात्र ते खुप कमी प्रमाणात होते जसे की ४० हजार पर्यंत पण आता हे अनुदान वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे.

या योजनेचा लाभ हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला या योजनेचा लाभ हा 75 टक्के मिळणार आहे. आणी खुला(open) मधील प्रवर्गाला ५० टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करायचा

जर तुम्हाला या योजने साठी online अर्ज करायचा असेल तर तुम्हाला http://ah.mahabms.com/ या वेबसाईट वर जावे लागेल.

या अर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर या योजनेचा लाभ नक्कीच घ्या.

ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर नक्कीच पुढे शेअर करा.

अधिक माहिती.

जर तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करा जेणे करून तुम्हाला शासकीय योजनांची माहिती मिळेल सर्वात पहिले.

whatsapp.9028342613

तुम्ही आमचे instagram पण follow करू शकता.

शेतातील कीड नियंत्रण

Leave a Comment