का होणार पॅन कार्ड होणार बंद. कसे कराचे आधार ला लिंक बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
लवकरच तुमचे पण पॅन कार्ड होऊ शकते बंद. जर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड सुरु ठेवायचे असेल तर माहिती शेवट पर्यंत वाचा.
पॅन कार्ड बंद केव्हा होणार, जर तुमच्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड पण बंद करण्यात येईल त्यामळे लवकरच आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करा.
जर तुम्हाला माहिती नसेल आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे तर ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे. जर आता आधार ला पॅन कार्ड लिंक करायचे असेल तर यासाठी काही खर्च असेल का किंवा यासाठी कोणते कागदपत्रे हवे आहे हे आपण बघणार आहोत.
जर तुम्हाला पॅन कार्ड लिंक करायचे असेल तर यासाठी तुम्हाला १ हजार इतकी शुल्क लागणार आहे. जर यापूर्वी तुम्ही ही प्रक्रिया केली असती तर ही मोफत झाली असती.
आता यासाठी तुम्हाला १००० शुल्क द्यावी लागणार आहे अन्यथा तुमचे पॅन कार्ड ची सेवा ही बंद करण्यात येईल.
पॅन कार्ड होणार बंद काय होणार नुकसान.
जर तुमचे पॅन कार्ड बंद केले तर तुमचे या मध्ये खूप मोठे नुकसान होणार आहे जसे की तुम्हाला शासनातर्फे जे पैसे दिले जातात ते पूर्ण पणे बंद होईल.
तुमच्या सर्व शासकीय योजना बंद होईल, जसे की तुम्हाला जर पीक विमा मिळत असेल किंवा इतर कोणतीही योजना मिळत असेल तर ती सुद्धा बंद होईल.
त्यामुळे जर तुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक नसेल तर लगेच लिंक करा. जर तुम्हाला बघायचे असेल की पॅन कार्ड हे आधा कार्ड ला लिंक आहे की नाही, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता खालील प्रमाणे.
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक आहे की नाही बघा.
तुमच्या मोबाईल च्या chrome मध्ये सर्च करा imcome tax portal https://www.incometax.gov.in/iec/foportal/ किव्हा या लिंक वर क्लिक करा. तुमच्या समोर एक पेज ओपेन होईल, पेज ला थोडे वर लोटा.
तुम्हाला या ठिकानी खूप सारे पर्याय दिसेल त्याधील दुसरा पर्याय link aadhar status या पार्यावरती क्लिक करा, परत एक नवीन पेज ओपेन होईल.
तुमचा पॅन कार्ड नंबर या वरील चौकटीत टाका आणी आधार कार्ड नंबर खालील चौकटीत टाका. यानंतर खालील view link aadhar status या बटनवर दाबा.
जर तुमचे आधार पॅन कार्ड ला लिंक नसेल तर तर लिंक कसे कसे करायचे बघा खालीलप्रमाणे.
पॅन कार्ड लिंक करा.
imcome tax portal च्या वेबसाईवर जा. पेज ला थेडे वर लोटा आणी लिंक आधार या बटनावर क्लिक करा.
दिलेली माहिती भरा आणी Validate वर क्लिक करा. दिलेल्या सूचना काळजी पूर्वक वाचा. यानंतर Continue to pay Through e pay tax ला टच करा.
पुन्हा एकदा ही माहिती विचारात आहे ती योग्य प्रकारे भरा. तुमचा चालू फोन नंबर टाका व Continue करा. जो नंबर तुम्ही टाकला आहे त्या नंबर वर एक otp येईल otp टाका आणी Continue करा.
Income Tax वर टच करा.
payment method निवडा.
fee for delay in linking Pan with Aadhar ला निवडा.
1000 payment करा.
Continue करा.
payment ची online recipe डाऊनलोड करा.
परत तुमचा फोने नंबर टाका.
otp टाका.
Validate या बटनावर टच करा.
ही सर्व प्रक्रिया झाल्यावर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक होण्यासाठी २ दिवस वेळ लागेल.
अश्या प्रकारे तुम्ही पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करू शकता.