सोलर झटका मशीन

बघा संपूर्म सविस्तर माहिती सोलर झटका मशीन बद्दल.

जर तुमच्या शेतात पण रात्रीच्या वेळेला जनावर येत असतील तर हे मशीन तुमच्यासाठीच आहे. जेव्हा पण आपण एखादे पीक लावतो तेव्हा आपल्या रात्रीचे असो किवा दिवसा चे असे काही प्राणी हे पिकाला खूप त्रास देतात त्यमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते.

जर तुम्हाला या नुकसानी पासून वाचायचे असेल तर तुम्ही नक्कीच हे झटका मशीन वापरू शकता. हे मशीन कसे वापरायचे हे आपण आज माहीत करून घेणार आहोत.

झटका मशीन चे खूप फायदे आहे जर. जसे की खालीलप्रमाणे

सोलर झटका मशीन चे फायदे.

सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्तेक प्राण्यापासून तुमच्या शेताचे आणी पिकाची सुरक्ष्या करेल.

हे मशीन वापरण्याकरिता विजेची आवश्यकता नाही. हे मशीन सोलर उर्जेवर चालते.

मशीन केव्हा वापराचे ही सुविधा यामध्ये आहे जसे की तुम्हाला मशीन १२ तास चालवायचे की २४ तास चालवायचे.

यामधील झटक्याचे प्रमाण कमी किव्हा जास्त करता येते.

यामधून कोणत्याही प्राण्याच्या जीवाला हानी होत नाही.

या मशीन मध्ये अलार्म देखील बघायला मिळतो जसे की एखादा प्राण्याचा स्पर्श या मशीन ला झाला तर मशीन चा अलार्म सुरु होतो हा अलार्म केवढ्याने वाजला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता.

हे मशीन ऑटोमॅटिक आहे त्यामुळे तुम्हाला सतत चालू किवा बंद करण्याची गरज नाही.

हे मशीन तुम्ही तारीच्या वेळेस सहजपणे वापरू शकता.

हे मशीन तुम्ही कोणत्या पण सीजन मध्ये वापरू शकता.

या मशीन च्या काही मोडेल मध्ये रिमोट ची सुद्धा सुविधा आहे.

या मशीन चा वापर कसा करावा

या मशीन चा वापर करणे हे खूप सोपे आहे. सर्वात पहिले तुमच्या शेताच्या बाजूला तरचे कुंपण करा जेणेकरून या तारांच्या मदतीने प्राण्यांना झटका बसेल.

सर्व बाजूस व्यवस्तीत कुंपण केल्यवर मशीनचे आणी कुंपण चे व्यवस्तीत रित्या कानेक्ष्यन करा. आर्थिंग आणी करंट के होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या इन्सुलेटरचे वापर करा.

या मशीन ची किमतही खूप योग्य आहे जसे की हे मशीन तुम्हाला ११००० ते १५००० पर्यंत असू शकते पण जर तुम्हाला या सोबत जास्त volt बॅटरी हवी असले तर किमत ही वाढेल.

११००० ते १५००० मध्ये मिळणाऱ्या मशीन ची बॅटरी 12 volt ची असते

instagram

सोलर योजना

Leave a Comment