बचत गटांमध्ये मिळणार शेळ्या

बचत गटांमध्ये मिळणार शेळ्या माहिती खालीलप्रमाणे.

शेतकरी बंधुनो जर तुमच्या परिवारातील कोणी बचत गटात असेल तर तुमच्या साठी ही आंदाची बातमी आहे. आता बचत गातात मिळणार आहे शेळ्या जाणून घेयुया या संधर्भात सविस्तर माहिती.

शेतीसोबत जर एखादा जास्त धंदा केला तर तो शेतकऱ्यांसाठी चांगलाच आहे. आणी जर याच जोड धंद्यामध्ये जर शेळ्यांचा समावेश असला तर ते खूपच चांगले.

त्यामुळे आता बचत गटामार्फत शेळ्या वाटप केल्या जाणार आहे या संधर्भात जीआर सुद्धा आलेला आहे. शेळीपालन हा खूप चांगल्या दर्ज्याच जोड धंदा आहे.

या योजना संधर्भात जीआर सुद्धा आलेला आहे हा जीआर २२ नोव्हेंबर २०२३ या दिवसी आलेला आहे.

चला तर मग बघूया या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे खालीलप्रमाणे.

बचत गटांमध्ये मिळणार शेळ्या बघा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार.

बचत गटांमध्ये मिळणार शेळ्या या मध्ये तुम्हाला शेळ्यांच्या काही जाती बघयला मिळतात आणी या वरून तुम्हाला काही अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे.

जसे की उस्मानाबादी संगमनेरी या जातीच्या शेळ्यांना ८००० एक शेळी या प्रमाणे आणी स्थानिक जातीस ६००० अश्या किमती ठरविण्यात आलेल्या आहे. ज्यामध्ये तुम्हाला या शेळ्यांचा विमा देखील काढावा लागणार आहे.

या योजनेचा लाभ हा 482 इतक्या लाभार्त्याना या योजनेचा मिळणार आहे. आदिवासी प्रवर्गातून

यामध्ये बोकड चे अनुदान पण सामील आहे जसे की  स्थानिक जातीला ८००० आणी उस्मानाबादी जातीला १००००. जर तुम्ही आदिवासी प्रवर्गात असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

ही योजना आता सुरु होत आहे तरी या सुरुवातीला या योजनेचा लाभ 482 इतक्या लाभार्त्याना दिला जाणार आहे. या योजनेसाठी एकूण 500 लक्ष इतका निधी देण्यात येणार आहे.

अधिक माहिती

तुम्ही आमच्या खूप शासकीय योजना बघू शकता ज्या तुमच्या कामाच्या असेल.

जर तुमच्या शेताला जंगली प्राणी त्रास देत असेल तर आता यासाठी पण पर्याय आलेला आहे, सोलर झटका मशीन, हे मशीन तुमच्या शेताची सुरक्ष्या कशी करते हे बघण्यासाठी येथे टच करा.

आमच्या वेबसाईट वर तुम्हाला आशयाचा शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे त्यामुळे आमचा whatsapp ग्रुप लगेच जॉईन करा या कोपर्यात दिलेल्या whatsapp च्या icon वर टच करून.

instagram

Leave a Comment