वाळू मिळणार 600 रुपये ब्रास संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
तुम्हाला तुमच्या घराचे किवा इतर काही बांधकाम करायचे असेल तर यामध्ये वाळू ही अत्यंत महत्वाची असते. जेंव्हा तुम्ही वाळू ही बाहेतून घेता तेव्हा तुम्हाला वाळू ही खूप महाग लागते पण आता मात्र ६०० रुपय प्रती ब्रास या दारात तुम्हाला वाळू मिळणार आहे.
चला तर बघूया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. ६०० रुपये प्रती ब्रास वाळू तुम्हाला ही शासनाच्या वतिने दिली जाणार आहे. तर या वाळूचा पुरवठा महसूल विभागाकडून करणार आहे. असा निर्णय शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा जेनाकारून तुमचे ही पैसे वाचेल. चला तर बघूया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा खालीलप्रमाणे.
वाळू मिळणार 600 रुपये ब्रास करा ऑनलाईन अर्ज
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://mahakhanij.maharashtra.gov.in/login.aspx या लिंक वर तच करा.
तुमची भाषा निवडा.
या नंतर तुम्हला काही पर्याय देसेल त्यापैकी तात्पुरता प्रस्ताव या पर्यायावर टच करा.
जर तुम्ही पाहेल्या वेळेस या websaite वर आले असाल किव्हा तुमच्याकडे passward असेल तर Sign Up या बटनावर दाबा. आता तुम्हाला दिलेल्या चौकटीत तुमचा चालू मोबाईल नंबर टाका. नंबर टाकताना तो चालू असेल असाच टाका कारण या नंबर वर otp पाठविल्या जातो.
आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका. otp टाकल्यानंतर तुम्हाला username आणी passward निवडाचा आहे. passward save केल्यानंतर तुम्हाला username हे पाठवेल्या जाईल. या username वरून sign in करा.
sign in केल्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वाळू चा अर्ज दिसेल त्यावर टच करा आणी सांगितल्या प्रमाणे योग्य माहिती भरा.
या योजने संधार्भात काही माहिती असल्यास वाचून घ्या.
स्वस्त वाळूचे फायदे
या योजने मधून सर्वसाधारण नागरिकांना खूप चांगला फायदा होणार आहे. कारण जर तुम्ही बाहेरून वाळू विकत घेत असाल तर तुम्हाला माहीत आहे की वाळू केती महाग आहे.
जर तुम्हाला तुमचे घराचे किव्हा इतर बांधकाम सुरु करायचे असेल तर तुम्हाला यासाठी पहिलेच खूप जास्त प्रमाणत खर्च आलेला असतो.
त्यामळे या योजनेचा लाभ आवश्य घ्या.