स्वाधार योजना झाली आहे सुरु

या योजनेचे नाव स्वाधार योजना असे आहे या योजने अंतर्गर तुम्हाला भोजन भत्ता, निवास भत्ता आणी निवास  भत्ता हे सर्व आहे. या योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती आहे ते आपण या लेखामध्ये बघणार आहे.

या योजनेचा लाभ फक्त नवबौद्ध आणी अनुसूचित जातीतील तरुणांना घेता येणार आहे मात्र यासाठी एक अट आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ६० टक्के किव्हा ६० पेक्षा जास्त टक्के गुण असावे.

या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणी अर्ज तुम्हाला 31 डिसेंबर च्या आत सदर करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

ही योजना राबवण्या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे खूप विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्याम्जुले आता शासनाच्या वातीने अश्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

स्वाधार योजना चा लाभ कसा घ्यायचा.

जो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी घर सोडत असेल आणे मोठ्या शहरी ठिकाणी राहण्यासाठी जात असेल जसे की नागपूर, मुंबई उपनगर, ठाणे व इतर बरेच आहे तर अश्या काही भत्ते आयोजित केलेले आहे. या मध्ये पहिला भत्ता म्हनजे भोजन भत्ता. भोजन भत्ता मध्ये विद्यार्थ्यला 32 हजार इतकी रक्कम दिली जाते.

यासारखेच आणखी दोन भत्ते आहे ज्यामध्ये दुसरा आहे निवास  भत्ता. या निवास निवास भत्ता मध्ये विद्यार्थ्यला एकूण  20 हजार इतकी रक्कम अनुदाने दिली जाते.

शेवटचा भत्ता म्हणजे निर्वाह भत्ता. या निर्वाह भत्ता मध्ये विद्यार्थ्यला एकूण ८ हजार दिले जाते. हे सर्व मिळून एका पात्र विद्यार्थ्यला एकूण 60 हजार मिळतात.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

१ cast cirtificate म्हणजे लाभार्त्याच्या जातीचा दाखला.

२ शाळेचा दाखला किव्हा निवडणूक ओळखपत्र.

३ आदर कार्ड चे ज़ेरोक्ष.

४ पत्र लाभार्थी अपंग आहे की नाही याचे प्रमाणपत्र.

५ बारावी किव्हा दहावी चे गुणपत्रक.

६ रहिवासी स्थानिक नाही याचे प्रमाणपत्र.

७ उपस्थिती प्रमाणपत्र.

हे वरील कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरायच्या वेळेस सदर करावे लागणार आहे.

या योनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जातीचा किव्हा नवबौद्ध असावा. नाहीतर या योजनेचा लाभ घेता यानेर नाही.

जर तुम्हाला या अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा असेल तर खालच्या बटनावर टच करा.

डाउनलोड करा.

उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड

Leave a Comment