पीक विमा मिळवा

पीक विमा मिळवा बघा संपूर्ण माहिती.

जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर आता तुम्ही तो पीक विमा मिळवू शकता. हा पीक विमा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा आणी पाऊसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई कसी करायची हे बघूया.

हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकता. जेणेकरून तुमच्या झालेल्या पिकाचे नुकसानीची भरपाई तुम्हाला मिळेल.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला crop insurance या app ची मदत घ्यावी लागणार आहे. हे app शासनाचेच आहे. या app च्या मदतीने तुम्ही झालेल्या नुकसानीचा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. चला तर बघूया या app चा वापर करून अर्ज कसा करायचा.

पीक विमा मिळवा universal sompo या वेबसाईट वर कळवा माहिती.

पीक विमा हा काही ठराविक कंपन्यांना दिलेला आहे. जर तुम्हला झालेल्या पिकाचे नुकसान हवे असले तर तुम्हाला त्या कंपनीला या विषयी कळवणे हे आवश्यक असते.

जेव्हा तुम्ही कंपनीला कळवाल तेव्हाच तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. universal sompo यावेबसाईट वर अर्ज करताना तुम्हाला शेतात जाण्याची पण गरज नाही.

जर तुम्हाला universal sompo या कंपनीला पीक विमायची माहिती द्यायची असेल तर ती कशी द्यावी चला हे जाणून घेऊया.

मोबाईल च्या ब्राउझर मध्ये universal sompo असे सर्च करा.

हे सर्च केल्या नंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईट वर तच करायचे आहे.

वेबसाईट सुरु झाल्यावर पेग ला थोडे खाली स्क्रोल करा आणी pmfby कंपनीचा लोगो या बटनावर दाबा.

यानंतर पुन्हा तुम्हाला register claim या बटनावर टच करायचे आहे.

या नंतर पुन्हा तुमच्या समोर एक पेग ओपेन होईल आणे त्यावर proceed to intimate claim असा एक पर्याय दिसेल या पर्यावर टच करा.

आता तुम्हाला याठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे. जो नंबर तुम्ही टाकणार आहे त्या नंबर वर एक otp पाठविण्यात येईल.

हे सर्व झाल्यावर पुढील माहिती योग्य पामने भरा.

अधिक माहिती

जर तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्वाधार योजना झाली आहे सुरु या लिंक वर टच करा

आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा जेणे करून सर्व शासकीय योजनांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.

instagram

Leave a Comment