मधमाशी पालन करताना घ्या या गोष्टींची काळजी

जर तुम्हाला पण काही व्यवसाय सुरु करायचा असेल तर तर हा व्यवसाय तुमच्यासाठी अत्यंत योग्य ठरू शकतो चला तर जाणून घेयुया या मधमाशी पालन विषयी संपूर्ण माहिती.

ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे. जर तुम्हाला जास्त नफा हवा असे तर तुम्हाला यासाठी काही जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. जसे की दुग्ध व्यवसाय असो किंवा मधमाशी पालन असो. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय विषयी अधिक माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.

ग्रामीण भागाकडे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढत चालली आहे. बरेच तरुण या काळामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छित आहे पण त्यांना पाहिजे तेवढे आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसल्याने ते शेळीपालन कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय करत आहे हे व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे पण मधमाशी पालन हा एक असा उद्योग आहे ज्यामध्ये तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो.

मधमाशी पालन हा खूप मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग आहे. ज्यामध्ये मधाचा उपयोग खूप सार्‍या वैद्यकीय कामांमध्ये किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये केला जातो यामुळे मधाचे मार्केट हे खूप मोठे आहे त्यामुळे तुम्हाला मधमाशी पालन या उद्योगांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा नफा राहू शकतो.

मधाचा उद्योग हा केवळ आपल्या राज्य पुरता किंवा आपल्या देशापुरता सीमित नसून हा पूर्ण जगभर चालणारा उद्योग आहे त्यामुळे यामध्ये खूप सारा नफा उद्योजकाला मिळणार आहे.

मधमाशी पालन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी व या मधमाशी पालन करताना काय करावे आणि मधमाशांच्या काही जाती आहेत त्या जाती कोणत्या आहे व त्या कशा प्रकारे कार्य करतात ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला हा मधमाशी पालन करण्याचा उद्योग कसा आहे हे थोडक्यात समजून येईल.

जर तुम्हाला मधमाशीचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला या मधमाशीच्या जातीबद्दल सुधा माहिती असणे आवश्यक आहे. जर महाराष्ट्र मध्ये बघीतल मेलीफेरा ही जात सर्वर जास्त सापडते. मेलीफेरा जातीच्या मधमाश्याचा व इतर जातीच्या मधमाश्यांच्या व्यवसाय कसा करायचा चला जाणून घेऊया.

या व्यवसाय साठी तुम्हाला काही पेट्यांची गरज असते ज्या पेट्यांमध्ये मधमाश्या मध निर्माण करतात. तसेच हे मध उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे डोंगराळ ठिकाण असते.

मधमाशी पालन कसे करायचे सुर

जर तुम्ही मधमाशी पालन करत असाल तर याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त नफा या उद्योगांमध्ये मिळतो आणि यासाठी तुम्हाला टाईम सुद्धा कमी द्यावा लागतो. असे भरपूर फायदे तुम्हाला बघायला मिळतात.

चला तर बघूया मधमाशांचे प्रकार.

१.तसे तर आपल्या भागामध्ये अनेक मधमाशांचे प्रकार आहे जसे की आगे मोहोळ. आगे मोहोळ हे ग्रामीण भागातील सर्वांनाच माहीत असेल. आगे मोहोळ हे बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शेतामध्ये सुधा आढळून येते.

२. सातेरी मधमाशी

या सातेरी मधमाशीच्या प्रकारात मधमाशीला पेटीमध्ये ठेवण्यात येते. ज्या पेटी मध्ये या मधमाशीला ठेवले जाते त्या पेटीला सात ओळी असतात. याच सात ओळी मध्ये मधमाशीला तिचे कार्य करावे लागते.

३. इटालियन मधमाशी.

या मधमाशीचे नाव एकटाच तुम्हाला कळले असेल की ही मधमाशी विदेशी आहे. ही माशी अतिशय जास्त प्रमाणात परागीकरण करते.

या मधमाश्यांचे असे खूप प्रकार आहे जर तुम्हाला या माहिती विषयी काही अडचण असेल तर तुम्ही uttamsheti.in@gmail.com या mail वर contact करू शकता आमचे instagram follow करा.

instagram

Leave a Comment