अपंग व्यक्तींना मिळेल कर्ज

जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती अपंग असेल तर तर ही माहिती पूर्ण वाचा कारण अपंग व्यक्तींना मिळेल कर्ज याबद्दल बघा संपूर्ण माहिती. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी पात्रता काय हवी असणार आहे चला जाणून घेऊया.

ज्या ही अपंग व्यक्तींना त्यांचा स्वतःचा उद्दोग व्यवसाय सुरु करायचा असेल त्या व्यक्तीसाठी ही योजना खूप महत्वाची आहे. आता अपंग बंधूना सुद्धा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे आणि यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा मिळणार आहे.

या योजनेमध्ये किती कर्ज मिळणार आहे आणि या कर्जासाठी अर्ज कसा करायचा आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.

अपंग व्यक्तींना मिळेल कर्ज अटी व पात्रता

हे तर तुम्हाला माहीतच असेल की ही योजना फक्त अपंग व्यक्तींसाठी आहे म्हणून या योजनेचा लाभ हा फक्त अपंग व्यक्तींनाच मिळणार आहे. जसे की खालीलप्रमाणे.

जर अर्जदार मतीमंद असला तर तो या योजनेसाठी पत्र आहे किंवा अंध/ अल्पदृष्टी/ कर्णबधीर/ असेल तर हे सर्व व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. पात्रता तर आपण बघितली आहे पण या योजनेसाठी काही अटी सुद्धा आहे त्या अटी कोणत्या आहे चला बघूया खालीलप्रमाणे

  • अट पहिले अशी आहे की जो व्यक्ती अर्ज करणार आहे म्हणजेच अर्जदार हा रहिवासी महाराष्ट्राचा असावा.
  • अपंगत्वाचे प्रमाण हे किमान ४० टक्के पेक्षा जास्त असाव.
  • लाभ घेण्यासाठी विहित नमुना हा समास कल्याण कडे करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा १८ वर्ष पेक्षा जास्त व ५० पेक्षा कमी वयाचा असावा.

वरील या सर्व अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आहे जर या अटी साठी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. या योजनेसाठी तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे हे जाणून घ्या खालीलप्रमाणे.

किती मिळेल अनुदान

या योजनेमध्ये अर्जदाराला ३० हजार किंवा २० टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे उर्वरीत रक्कम ही कर्ज म्हणून अर्जदाराला दिली जाणार आहे

योजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण कार्यालयात करावा लागणार आहे.

या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा.

https://youtu.be/MTU5kkKGLJI?si=BhrpFchuGIZX_kIY

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले.

https://instagram.com/uttamsheti.in_official?igshid=NzZlODBkYWE4Ng==

आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment