बियाणे परमिट योजना मिळणार अनुदान

बियाणे परमिट योजना ही सुरु झाली आहे या योजने मध्ये तुम्हाला शेतातील पेरणी साठी बियाणे मिळणार आहे या मध्ये तुम्हाला या बियाण्यावर अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान कसे घ्यायचे आणे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही संपर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही हाडीबीटी या शेतकरी पोर्टल वर बियाणे अनुदान योजना चा अर्ज केलेला असेल तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्या मोबईल वर तुम्हाला एक sms आलेला असेल त्या मध्ये तुम्हाला कळेल की तुमची निवड झालेली आहे की नाही.

ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरलेला होता त्या लाभार्त्याना आता परमिट देण्यात येत आहे. हे परमिट लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून देण्यात येर आहे. ज्या लाभार्थ्यान हे परमिट देण्यात आले आहे अश्या लाभार्थ्यांना पेरणी करण्यासाठी बियाण्यांवर अनुदान देण्यात येणार आहे.

बियाणे परमिट योजना वाटप.

जर तुमची या योजनेमध्ये निवड झाली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. निवड झालेली लाभार्थ्याना कृषी विभागागाक्डून हे परमिट देण्यात आहे. चला तर आपण याठिकाणी मका या बियाण्या साठी लागणारी रक्कम बघूया.

जर तुम्हाला एक माकाची पिशवी हवी असेल तर तुम्हाला यासाठी ३०० रुपये भरावे लागणार आहे. माकाची पिशवी ही ४ किलो चे असते. जर तुम्ही या योजनेच्या मदतीने मका ची पिशवी घेत असाल तर तुम्हला मात्र ३०० रुपये भरावे लागणार आहे.

यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या पाकिंग असं आहे जसे की आताच आपण मकाचे पाकिंग बघीलते हे मकाचे पाकिंग ४ किलो चे असणा आहे तर तुरीचे पण पाकिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे आणे तुरीचे पाकिंग हे २ किलो आणी ५ किलो मध्ये असणार आहे.

हे बियाणे परमिट फक्त तीन दिवस चालणार आहे म्हणजे जर तुम्हाला या परमिट चा वापर करायचा असेल तर तो तुम्हाला ३ दिवसाच्या आता करावा लागणार आहे. जर तुम्ही परमिट चौथ्या दिवसी वापरण्याचा प्रयत्न केला तर ते परमिट ग्राहाय्य पकडल्या जाणार नाही.

अधिक माहिती.

अपंग व्यक्तीना मिळेल कर्ज बघा संपूर्ण माहिती येथे क्लिक करा.

instagram

Leave a Comment