शेततळ्शेयातील पन्नीसाठी मिळणार आहे अनुदान बघा शेततळे अनुदान योजना संधर्संभात संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
नवीन शेततळे खोदकाम करायचे असेल तर तुम्हाला देखील आता शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कसे मिळणार आहे आणी किती मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा हे सर्व आपण या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ही योजना तुम्हाला पाणी साठविण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पन्नीसाठी मिळणार आहे. नवीन शेततळे खोदकाम केल्यावर त्यामध्ये प्लास्टिक पन्नी ही अत्त्यंत महत्वाची असते आणि चांगलीच महाग सुद्धा असते त्यामुळे बरेच शेतकरी प्लास्टिक पन्नी ला घेण्यासठी टाळा-टाळ करत असतात.
आता असे करण्याची गरज नाही कारण म्हणजेच आता याच प्लास्टिक पन्नीवर तुम्हाला अनुदान मिळणार आहे
या योजनेचे नाव शेततळे कागद अनुदान असे आहे. शेततळे कागद अनुदान या योजनेचा जीआर सुद्धा आलेला आहे. हे अनुदान किती मिळणार आणी कसे मिळणार आहे आणी यासाठी ऑनलाई अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत.
शेततळे अनुदान योजना असा करा अर्ज.
तुमच्या मोबाईल च्या chrome किव्हा इतर कोणत्याही browzer वर जा आणी Applicant Login – Maha DBT हे सर्च करा. पहिल्या लिंक वर टच करा
तुमची जर पहिलेच या वेब साईटवर नोंदणी झाली असले तर तर तुम्हला नवीन अर्जदार नोंदणी च्या खाली अर्जदार login असा पर्याय दिसेल. या पर्यायावर टच करा.
जर तुमची नोंदणी याठिकाणी झालेली नसेल तर नोंदणी करणे हे अतिशय सोपे आहे याठिकाणी लाभार्थ्याला काही माहिती भरावी लागणार आहे.
तुमची लॉगीन id टाका आणि login करा. त्याखाली तुम्हाला password टाकायचा आहे आणी CAPTCHA भरायचा आहे आणि login करा या हिरव्या बटनावर टच करा.
login झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा असा एक पर्याय दिसेल त्या पर्टयायावर टच करा. आता तुम्हाला याठिकाणी काही पर्याय दिसेल त्यापैकी सिंचन सांधणे व सुविधा या पर्यायापुधील बाबी निवडा या बटनावर टच करा आणे एक pop-up message दिसेल त्याला ओक करा.
आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज आलेला आहे याठिकाणी तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल ही माहिती योग्य रित्या भरा. ही सर्व माहिती योग्य रित्या भरल्यावर तुम्हाला खाली एक जतन करा असे हिरवे बटन दिसेल या वतनावर टच करा मात्र भरलेली माहिती ही योग्य आहे याची खात्री करा. आणी payment करा.
अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा.