शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आता पाळीव गुरांना मिळणार राहण्यासाठी शासनाकडून गोठा, या योजनेचे नाव आहे शरद पवार गरम समृद्धी योजना. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण आज जाणून घेणार आहे त्यामुळे शरद पवार गरम समृद्धी योजना ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.
काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी प्रस्ताव सदर करणे हे सुरु झाले होते जर तुम्ही या योजनेसाठी प्रस्ताव केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो. ही योजना शासनातर्फे राबविली जाणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंदाजपत्रक हे आवश्यक आहे.
शरद पवार गरम समृद्धी योजना अंदाजपत्रक.
जेव्हा या अंदाजपत्रक ला मान्यता मिळते तेव्हा पुढचे काम सुरु कण्यात येते यासाठी तुम्हाला दोन मान्यता मिळवाव्या लागणार आहे पहिली म्हणजे तांत्रिक आणी दुसरी म्हणजे प्रशासकीय. जेव्हा अंदाजपत्रक या दोन मान्यता मिळेल तेव्हा तुमचे पुढचे काम हे सुरु करण्यात येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे लाभ घेण्यासाठी मेजरमेंट बुक हे अत्यावश्यक आहे. मेजरमेंट बुक मध्ये ज्या ठिकाणी बांधकाम करणार आहे त्या ठिकाणचे सर्व मेजरमेंट करण्यात येते आणी या मेजरमेंट बुक ची नोंदी घेयून ठरविण्यात येते की तुम्हाला केती निधी देण्यात येणार आहे तर.
जर तुम्ही या योजनेसाठी तुमच्या ग्रामपंचायतकडे प्रस्ताव केलेला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही प्रस्ताव सदर केलेला नसेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
अधिक माहिती.
शतकरी बंधुनो जर तुम्हाला शेळीपालन करायचे असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आता शेळीपालन करणार्यांना अनुदान मिळणार आहे हे अनुदान किती मिळणार आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे आणी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या विषयी जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असले तर खाली दिलेल्या शेळी पालन योजना या लिंक वर क्लिक करा आणे बघा संपूर्ण माहिती शेळीपालन योजने संधर्भात.
जर तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन नासाल तर कोपर्यात दिलेल्या whatsapp बटनावर क्लिक करून आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. किव्हा 9028342613 या whatsapp क्रमांकावर संपर्क साधा.
तुम्ही आमचे instagram पेग ला सुद्धा follow करू शकता.