शेतकरी बंधुनो तुम्हाला हे तर चांगल्या प्रकारे माहीत आहे की शेतीसाठी जोड धंदा हा किती महत्वाचा असतो आणी या मधीलच एक आहे शेळी पालन योजना. हा उद्दोग असा आहे की यामध्ये तुम्हाला बर्यापैकी नफा मिळू शकतो पण जर सुरुवातीला कोणताही उद्दोग करायचा असले तर त्यासाठी सर्वर महत्वाची गोस्त म्हणजे पैसा. यामुळे बरेच शेतकरी असे आहे की ते यामुळे टाळाटाळ करतात पण आता तुम्हाला या शेली पालन करण्यासाठी काही अनुदान देण्यात येणार आहे चला तर बघूया या योजनेचा लाभ कसा घायचा.
काही दिवसांपूर्वी शेळीपालन साठी ऑनलाईन अर्ज करणे हे सुरु होते ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यामधील काही लाभार्थ्यांची निवड झाली आहे आणे आता निवड झालेल्या लाभार्थ्यांना काही अनुदान देण्यात येणार आहे यासाठी कोणते कागदपत्रे लागतात आणी काय पात्रता लागणार आहे ही सर्व माहिती आपण आज लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
ज्या निवडक लाभार्थ्यांना या संधर्भात CP-JAIENP चा message आला आहे अश्या लाभार्थ्यांना आता त्यांची काही कागदपत्रे अपलोड करावी लागणर आहे. ज्यामध्ये तुम्हाला शेळी पालन योजना, गाई म्हशी यापैकी लाभ मिळणार आहे.
शेळी पालन योजना कागदपत्रे करा अपलोड.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे हे कागदपत्रे कसे अपलोड करायचे आणी यासठी कोणते कागदपत्रे लागणार आहे चला बघूया.
सर्वात पहिले तुम्हाला या https://ah.mahabms.com/ दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपेन होईल आणे तुम्हाला काही सुचा दिसेल आलेल्या सर्व सूचना या काळजी पूर्वक वाचा आणी बंद करा यानंतर तुम्हाला नेव्हिगेशनबारवर जायचे आहे आणी कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला काही माहिती विचारल्या जाईल ती माहिती योग्य रित्या भरा. आता तुम्ही याठिकाणी login झालेले आहात. तुम्हाला काही पर्याय दिसेल त्यामधील कागदपत्रे अपलोड करा याला टच करा.
महत्त्वाचे कागदपत्रे
१. तुमच्याकडे फोटो आणी ओळखपत्र असणे हे आवश्यक आहे आणी हे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे.
२. त्याच बरोबर तुम्हाला सातबारा सुद्धा लागणार आहे.
३. पुढील लागणारे कागदपत्रे म्हणजेच तुमचे ओळखीचे कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक खाते फेसबुक, रहिवासी प्रमाणपत्र आणी राशन कार्ड.
४. ओरिजिनल जात प्रमाणपत्र
५. बचत गट संधार्भातील तुमच्याकडे असलेले कागदपत्रे.
६. जन्मदाखला.
७. शैक्षणिक दाखला. वरील हे सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही या योजनेच्या पत्र असाल तर या योजनेचा लाभ आवश्य घ्या.