रोपवाटिका अनुदान योजना

शेतीला जोड धंदा म्हणून रोपवाटिका व्यवसाय देखील शेतकरी बांधव करू शकतात. तुम्हाला रोपवाटिका व्यवसाय सरू करायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

या योजनेचे किती अनुदान मिळणार आहे आणि या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा व या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती बघा खालीलप्रमाणे.

रोपवाटिका अनुदान योजना साठी करा अर्ज.

या योजनेसाठी तुम्ही एखाद्या csc center किंवा ऑनलाईन सुद्धा करू करू शकता ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे हा अर्ज कसा करायचा हे आपण शेवटी बघणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.

रोपवाटिका हा एक असा उद्दोग आहे तो नेहमी सुरु असतो आणे तुम्हाला भरपूर नफा कमावून देण्यात मदत करेल. या उद्योगांमध्ये खूप साऱ्या उद्योजकांनी चांगल्या प्रकारे नफा घेतला आहे आणि त्यांना या धंद्यात यश सुद्धा आलेलं आहे अशे बरेच उदाहरणे आहे. त्यामुळे या संधीचा लाभ आवश्यक घ्या.

ही तर झाली या योजनेची माहिती पण अर्ज कसा करायचा हा प्रश्न मात्र तुम्हाला आवश्यक पडला असले. बघा अर्ज कसा करायचा खालीलप्रमाणे.

सर्वात पहिले तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या दिलेल्या लिंक वर जायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले तुम्हाला दिसेल. हे पेज महा DBT या पोर्टल चे आहे.

आता तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचे आहे तुमचा password आणि id टाकून.

आता तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा अस बटन दिसेल त्यावर क्लिक करा. फलोत्पादन ही बाब निवडा. ही प्रक्रिया केल्यावर तुम्हाला या ठिकाणी make payment असा पर्याय दिसेल या वर क्लिक करून तुम्हाला payment करायचे आहे आणि payment ची पावती ची प्रिंट काढायची आहे.

अशा प्रकारे तुमचा अर्ज झालेला आहे जर तुम्हाला या आजची स्थिती बघायची असले तर वरच्या कोपऱ्यात तुम्हाला अर्ज केलेल्या बाबी असे एक बटन दिसेल या बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता.

10 लाख भांडवल

Leave a Comment