कुसुम सोलर पंप योजना

जर तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय आंदाची आहे कारण आता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत लाभ. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा आणी कोणत्या ठिकाणी करायचा व या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे. ही माहिती आपण आज या लेखामध्ये बघणारा आहोत त्यामुळे माहिती शेवट पर्यंत वाचा.

काही दिवसांपूर्वी सौर कृषी योजना साठी अर्ज प्रक्रिया सुरु होती ज्या लाभार्यानी त्या वेळेस सौर कृषी योजना साठी अर्ज केले होते परंतु त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना आता कुसुम सोलर पंप या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे सौर कृषी योजना चा कोटा हा संपेला होता त्यामुळे वाऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

कुसुम सोलर पंप योजना माहिती.

कुसुम सोलर पंप या मध्ये शेतकऱ्यांना ७.५ HP, ५ HP व ३ HP क्षमतेच्या पंप करिता अर्ज सदर करता येणार आहे हा अर्ज कसा सदर करायचा आणी कोठे करायचा ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच या योजने साठी open categary मधील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज तुम्हाला महाउर्जा या वेब साईट वर करावा लागणार आहे. या योजनेचे फायदे संगाचे झाल्यास ते खुप मोठे आहे जसे की तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला तर तुम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता नाही.

आपल्या ग्रामीण भागामध्ये ही खूप मोठी समस्या आहे यामुळे बरेच पीक वाया जातात कधी तर DP चा रोना असतो तर कधी मोटरेचा रोना असतो पण आता तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

अधिक माहिती

तुम्ही जर आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन नसाल तर लगेच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा जेणे करून तुम्हाला सर्व शासकीय योजनाची माहिती सर्वात पहिले मिळेल. आमचा whatsapp क्रमांक आहे 9028342613 असा आहे तुम्ही या क्रमांकावर संपर्क करू शकता.

आमच्या instagram page ला follow करा.

रोपवाटिका अनुदान योजना

Leave a Comment