ठिबक आणी तुषार साठी मिळणार अनुदान

ठिबक आणी तुषार साठी मिळणार अनुदान संपूर्शेण माहिती खालीलप्रमाणे

शेतातील पीक घेण्यासाठी त्याला पाणी देणे हे किती आवश्यक असते हे तर सर्वानाच माहीत आहे. शेताला पाणी देण्याचा खूप सार्या पद्धती आहे जसे की मोकाट पद्धत, दांड पद्धत आणी ठीवक सिंचन पद्धंत. या पद्धती मध्ये सर्वात चांगली आणी पाण्याचे जास्तीत जास्त बचत करणारी पद्धत म्हणजे ठीवक सिंचन आहे. या पद्धतीमध्ये पिकांना पाही योग्य रित्या जाते आणी पाण्याची बचत सुद्धा होते त्यामुळे बरेच शेतकरी आता या पद्धतीकडे वळत आहे.

जर एखाद्या वर्षी पाण्याची कमतरता असली तर या वळेस ठिबक चे महत्व काय आहे समजून येते कारण ठिबक हे पाणी देण्याचे असे सदन आहे जे फक्क झाडाच्या खोडाशी थेंब-थेंब पाणी सोडत असते आणी तुषार हा एक कृत्रिम पणे शेतात पाऊसच पडणे आहे हे साधने तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देऊ शकतात.

ठिबक आणी तुषार जर विकत घ्यायचे असेल तर यासाठी चांगलाच खर्च असतो पण आता ठिबक आणी तुषार विकत घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान किती मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणी कुठे करायचा ही सर्व माहिती आपन आज बघनार आहोत त्यामुळे माहिती शेवट पर्यंत वाचा.

ठिबक आणी तुषार साठी मिळणार अनुदान करा अर्ज.

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा बघा माहिती खालीलप्रमाणे.

तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर ओपन करा आणी  maha DBT हे सर्च करान किवा https://mahadbtfarmer.in/ या लिंक वर क्लिक करा.

अर्जदार लोगिन या पर्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमची ID आणी PASSWORD टाकून लोगिन करायचे आहे.

या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपेन झालेले असेल त्यावर तुम्हाला निळ्या अक्ष्यारात अर्ज करा असे लिहलेले दिसेल त्यावर क्लिक करा.

जसेही तुम्ही अर्ज करा या बटनावर क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी बरेच पर्याय दिसेल परंतु तुम्हाला दुसर्या म्हणजेच सिंचन साधने व सुविधा या पर्याय समोरील बाबी निवडा या पर्यायवर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला सिंचन स्रोत या मध्ये पर्याय दिले जाईल जसे की विहीर शेततळे या मधून तुमच्याकडे जे असले ते निवडा.

पुन्हा तुम्हाला एक प्रश विचारला जाईल आपल्या शेतावर खालील पाईकी कोणता उर्जा स्रोत आहे आणी खाली तुम्हाला काही पर्याय दिलेले असले ते निवडा.

ही सर्व माहिती भरल्या नंतर तुम्हाला तुमचे गाव तालुका जिल्हा कोणता आहे ही माहिती भरायची आहे. जी माहिती उम्हला विचारल्या जाईल ती योग्य रित्या भरा.

सर्व माहिती भरल्या नंतर तुम्हाला खाली एक माहिती जतन करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा. आणी no या बटनावर टच करा.

अर्ज करा या बटनावर टच करा. पहा या बटनावर टच करा.

अर्ज सदर करा या बटनावर टच करा.

अर्ज payment

आता तुम्हाला याठिकाणी make payment असे बटन दिसेल यावर क्लिक करा. payment करण्याचे तुम्हला भरपूर पर्याय दिसेल त्या पाईक एक निवडा आणे payment करा.

payment केल्यावर तुम्हाला एक पाउती मिळले या पाउती प्रिंट कडून घ्या किव्हा सांभाळून ठेवा. अश्या प्रकारे तुमचा अर्ज हा सदर झालेला आहे

डिजिटल हेल्थ कार्ड डाऊनलोड

Leave a Comment