डिजिटल हेल्थ कार्ड डाऊनलोड Digital Health Card

डिजिटल हेल्थ कार्ड  हे डाऊनलोड करणे अतिशय सोपे आहे जर तुम्हाला हे हेल्थ कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तुमच्या मोबाईल वर. हे कार्ड कसे आणी कुठून डाऊनलोड करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत, जर तुम्हाला हे हेल्थ कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर माहिती शेवट शेवटपर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील ब्रौझर मध्ये ndhm.gov.in ही websaite search करायची आहे.

आता तुमच्या सामोर एक नवीन पेज तयार होईल. या पेज वरती तुम्हला अपनी हेल्थ आयडी बनाए असा एक पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.

Generate via Aadhar असा पर्याय तुम्हाला दिसेल. म्हणजेच हेल्थ कार्ड बनविण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे.  

या पर्याया वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला I agree अस एक बटन दिसेल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणी खाली तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

हे सर्व झाल्यावर तुम्हाला आता otp लागणार आहे आणी हा otp तुमच्या मोबाईल नंबर वर पाठविण्यात येणार आहे. लक्षात असुद्या जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असेल त्याच नंबर वर तुम्हाला otp पाठविण्यात येणार आहे.

आलेला otp हा दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणी सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संधार्भातील सर्व माहिती दिसेल.

health id card phr address टाका.

e-mail id टाका.

राज्य निवडा.

वरील सर्व माहिती ही योग्य असल्याची खात्री करा जर माहिती ही योग्य असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करा.

तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड तुमच्या समोर आहे. या डिजिटलहेल्थ कार्डला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणी या कार्डची प्रिंट काढून घ्या.

डिजिटल हेल्थ कार्ड डाऊनलोड आणी वापर.

हे कार्ड तुमच्या आरोग्यासाठी वापरण्यात येणार आहे आणी तुमच्या आरोग्य संधार्भातील सर्व माहिती या कार्ड मध्ये ठेवली जाणार आहे. जर तुम्हाला एखादा आजार झालेला असेल तर त्यावरील उपचार काय असणार आहे ही माहिती या कार्ड मध्ये असणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्याचे बरेच फायदे या ठिकाणी होणार आहे.

अधिक माहिती

जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असले तर तुमच्या गरजू बांधवांपर्यंत ही माहिती आवश्य पोहचावा.

instagram

विश्कर्मा योजना अंतर्गत मिळणार ३० लाखापर्यंत कर्ज

Leave a Comment