गोदाम अनुदान योजना ही सुरु झालेली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेचा प्रस्ताव सदर करावा लागणार आहे.जर तुम्ही प्रस्ताव सदर नाही केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा आणी प्रस्ताव कसा सदर करायचा ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
आपल्या ग्रामीण भागाकडे शेतकऱ्याचे प्रमाण हे जास्त आहे. जेव्हा आपण आपण आपल्या शेतामध्ये एखादे ठोक पीक घेतो जसे की मक्का हरबरे सोयाबीन व इतर, त्या वेळेस त्या पिकांना आपल्या मनासारखा भाव जर नसला तर आपण त्यांना विकत नाही आणी तसेच ठेवतो.
हे शेतातील पीक साठवण्यासाठी आपल्याकडे काही स्पेशल गोदाम नसतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये या पिकला साठवून ठेवत असतो पण आता हे करण्याची गरज नाही. आता तुम्हाला धेखील गोदाम बांधकाम करण्यासाठी अनुदान मिळणार आहे आणी हे अनुदान १२ लाखां पर्यंत आहे.
हे अनुदान कसे मिळणार आहे कुठे मिळणार आहे आणी कधी मिळणार आहे ही माहिती जर तुम्हाला जाणून घायची असले तर हा लेख शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही.
गोदाम अनुदान योजना किती मिळेल अनुदान.
या योजनेमध्ये तुम्हाला १२ लक्ष ५० हजार यामधील कितीही अनुदान मिळू शकते जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या तुलुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये गोदाम अनुदान योजना चा प्रस्ताव सदर करावा लागणार आहे.
तुम्हला बँकेकडे सुद्धा एक प्रस्ताव सदर करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जेव्हा बँक तुमचा प्रस्ताव हा मान्य करेल आणी अर्जदाराल अर्ज देईल तेव्गच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जर तुमचा प्रस्ताव मान्य झाला तर तुम्हाला अंदाजपत्रक आणि डिझाईन हे सदर करावे लागणार आहे. ही योजना सध्या पूर्ण महराष्ट्रात सुरु आहे.
अधिक माहिती
शेतातीत पिकांना पाणी पुरवठा देण्यासाठी जर तुम्हाला ठिबक आणी तुषार योजनेचा लाभ घ्यायचा असले तर येथे क्लिक करा
आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा जेणे करून तुम्हला सर्व शासकीय योजनांची माहिती मिळेल.