शासन निर्णयानुसार आता नवीन वर्ष्याची भेट म्हणून मोफत धान्य योजना योजना ही राबविली जाणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला मोफत धान्य मिळणार आहे. अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे यांच्या twitter handle ला.
आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्व साधारण शेतकरी असतात आणी आशय शेतकर्यांना आता या योजेचा लाभ मिळू शकतो. मोफत धान्य योजनाचा लाभ कसा मिळणार आहे ही माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
ही योजना संपूर्ण भारत भर राबविली जाणार आहे आणी यासाठी दोन कोटी इतका खर्च येणार आहे. या योजने संधर्भात पियुष गोयल यांनी twitब केले होते. या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे धान्य दिले जाणार आहे या संधर्भात माहिती जाणून घेयुया खालीलप्रमाणे.
मोफत धान्य योजना कशी आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घायचा असेल तर तुम्हाला या योजने संधर्भात माहिती पाहिजे जसे की या योजनेमध्ये मध्ये तुम्हाला तुम्हाला कोणत्या प्रकारचे धान्य मिळणार आहे, हे धान्य घेताना तुम्हाला काही पैसे द्यावे लागणार आहे की नाही.
या योजने मध्ये तुम्हाला प्रत्तेक महिन्याला ५ किलो धान्य देण्यात येणार आहे आणी हे धान्य तुम्हाला २ ते ३ रुपये किलो दराने दिले जाणार आहे. तर दर महिन्याला तुम्हला ३५ किलो पर्यंत धन्य देण्यात येणार आहे जे की खूप स्वत दारात तुमाला मिळणार आहे.
सर्वात पहिले आपण जणू घेयुया की या योजने मध्ये तुम्हाला कोणते धान्य देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला तांदूळ हे ३ रुपये किलो आणी २ रुपये किलो गहू देण्यात येणार आहे. ही माहिती तर आपण या योजनेबद्दल बघितली पण ही योजना सुरु कधी होणार आहे या संधर्भात माहिती बघा खालीलप्रमाणे.
कधी सुरु होणार ही योजना
ही योजना १ जानेवारी पासून सुरु होणार आहे म्हणजेच नवीन वर्षाला ही योजना सुरू होणार आहे. नवीन वर्षाला तुम्हाला ही चांगली भेट देण्यात येणार आहे.
तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुम्हाला हे तर माहीतच असेल की एका शेतकऱ्यासाठी बैलगाडी ही किती महत्वाची असते आणी आता याच बैलगाडी वर तुम्हाला अनुदान मिळणार आहे या योजने संधर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.