कुक्कुट पालन योजना ही सुरु झालेली आहे जर तुम्हाला या योजने चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धाताने सुद्धा करू शकता. हा अर्ज कसा कारचा आणी कुठे करायचा ही सर्व माहिती आपण आज बघणार आहेत त्यामुळे माहिती शेवट पर्यंत वाचा.
तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहिती असेल की शेतीसाठी जोड धंदा हा केती महत्वाचा असतो जसे की दुग्ध व्यावस, शेळीपालन किव्हा कुक्कुटपालन. जर तुम्हाला या मधून एखादा व्यासाय चांगल्या पद्धतीनी जमत असेल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो.
या मधूनच एक उद्दोग आहे तो म्हणजे कुक्कुटपालन जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला देखील अनुदान मिळू शकते. नवीन कुक्कुट पालन योजना ही सुरु झालेली आहे या योजने मध्ये तुम्हाला कुक्कुट पालन करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
हे अनुदान किती असणार आहे आणी यासाठी अर्ज कसा कारचा व कुठे कारचा ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.
कुक्कुट पालन योजना साठी करा अर्ज
या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर https://ah.mahabms.com/webui/registration या लिक वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपेन झालेली असेल ही वेबसाईट पशुसंवर्धन विभाग ची आहे या वेबसाईट वर तुमाला हा अर्ज सदर करावा लागणार आहे.
आता तुम्हाला या ठिकाणी काही पर्याय दिसेल यामधून तुम्हला अर्जदार नोंदणी या पर्यायवर क्लिक करायचे आहे. आता परत तुमच्या समोर एक नवीन पेज ओपेन होईल या पेज मध्ये तुम्हाला तुम्ही काही माहिती भरायची आहे. तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल ती माहिती योग्य रित्या भरा.
माहिती भरल्यानंतर लाभार्थ्याचे पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी या ठिकाणी उपलोड करायची आहे. आता अर्दाराला परत काही माहिती विचारल्या जाईल ती माहिती योग्य रित्या अर्दाराला भरायची आहे आणी जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
तुम्ही या अर्जाची प्रिंट सुद्धा काढू शकता. अश्या प्रकारे तुम्ही या योजने साठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला तुमचा सातबारा ऑनलाइन दुरुस्त करायचा असेल तर येथे क्लिक करा.