मोफत ई-रिक्ष्या मिळणार

जर तुम्हाला पण हवी असेल मोफत मोफत ई-रिक्ष्या तर ही माहिती शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला या ई-रिक्ष्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ हा फक्त दिव्यांगानाच मिळणार.

जर तुमच्या परिवारामध्ये एखदी व्यक्ती अपंग असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा मिळू शकतो. दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात त्यामधूनच एक ही योजना आहे या आधी सुद्धा ही योजना सुरु होती पण आता परत या योजनेची तारीख ही वाढवण्यात आली आहे.

या पूर्वी या योजेसाठी अर्ज हे ५ जानेवारी पर्यंतच करता येत होते पण आता या योजने ची तारीख वाढवून ८ जानेवारी करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजने साठी अर्ज करा.

मोफत ई-रिक्ष्या साठी असा करा अर्ज

मोफत ई-रिक्ष्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर https://evehicleform.mshfdc.co.in/ या लिंक वर क्लिक करा. या वेबसाईट वरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

जर तुम्हाला या योजने संधर्भात अती आणी माहिती वाचायची असेल तर याठिकाणी तुम्ही ही माहिती वाचू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक REGISTER/LOGIN असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून otp टाकून लोगिन करा.

आता तुमच्या समोर अर्ज आलेला आहे. या अर्जामध्ये तुम्हाला अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या आईचे नाव आणी जन्म तारीख टाकायची आहे. खालच्या चौकटीमध्ये मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

अर्जदाराचा एक पासपोर्ट फोटो आणी सही उपलोड करा. चालू असलेला e-mail टाका. अर्जदाराचे gender (लिंग­) निवडा त्याखाली blood group निवडा.

अर्जदाराची जात कोणती आहे ते निवडा जातीचा दाखला उपलोड करा. व्यवसाय श्रेणी कोणती आहे ते निवडा, वेवाहिक स्तिती निवडा.

अर्जदार जर वेवाहिक असेल तर पत्नीचे किव्हा पतीचे पूर्ण नाव खालील माहिती ही अतिशय सोपी आहे ती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने भरू शकता.

महत्वाची कागदपत्रे

अर्जदाराचे udid प्रमाणपत्र

२.५० लाखाच्या आत उत्पन्न दाखला

बँक पासबुक

आधार कार्ड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ४० टक्के पेक्ष जास्त दिव्यांग पाहिजे.

वरील हे सर्व कागदपत्रे आवशक आहे.

अश्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

तुम्ही आमचा whatsapp ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.

जमीन मोजणी अर्ज

Leave a Comment