जर तुम्हाला द्राक्ष शेती करायची असेल किंवा लागवड करायची असले तर द्राक्ष लागवडीची योग्य पद्धत काय आहे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. खात कोणते वापरायचे औषध फवारणी कधी करायची द्राक्ष या वनस्पतीच्या जाती कोणत्या आहे व इतर बऱ्याच अश्या गोष्टी आहे त्या एका द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला माहीत असणे गरजेचे आहे
द्राक्ष हे या मध्ये तुम्हाला पहिल्या मुख्य दोन जाती सापडतात यामधील पहिली जात म्हणजे काळी आणि पिवळी द्राक्ष. या दोन्ही जातींची मागणी खूप जास्त आहे म्हणून या मध्ये तुम्हाला चांगला नफा होण्याची शक्यता असते.
द्राक्षांचा वापर हा खाण्याच्या व पिण्याच्या बऱ्याच गोष्टींसाठी होतो जसे की मनुका हा पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जातो यानंतर आहे जेली हा पदार्थ choklet बनवण्यासाठी जास्तकरून वापरला जातो त्यामुळे जेली सुद्धा चांगल्या प्रमाणत विकल्या जाते.
द्राक्षांपासून दारू सुद्धा बनवली जाते ही दारू भारतामध्ये खूप चांगल्या प्रमाणावर विकल्या जाते. जर तुम्ही द्राक्ष लागवड केली तर तुम्हाला तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे चला बघूया खालीलप्रमाणे.
द्राक्ष लागवड काय अशी घ्या काळजी
यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे जसे की झाडावरचे कीड नियंत्रण, औषध फवारणी, पिकला पाणी कधी व कसे द्यावे आणि इतर बऱ्याच गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे यामध्ये आपण सर्वात पहिले जाणून घेणार आहोत कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण. सर्वात पहिले तुम्हाला पिकाची नियमितपणे छाटणी करायची आहे आणि शेताच्या बाहेर टाकायचे आहे जेणेकरून पिकाच्या पानावर असलेले सर्व कीड व रोगग्रस्त पाने ही खूप प्रमाणात नष्ट होतील. कीड नियंत्रण संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
दर दोन तीन आठवड्यात वातावरण लक्षात घेऊन फवारणी करावी जर तुम्ही काही द्रावण प्रकारचे औषधी तर त्यामध्ये योग्य सल्ला घेऊन यामध्ये युरियाचा वापर करावा.
औषधासोबत खतांचा वापरा करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. बघा कसा करायचा खतांचा वापर खालीलप्रमाणे.
जर शेतामध्ये जमीन ओळी असले तर दोन ड्रीप च्या मध्ये छोटेसे गड्डे करून त्यामध्ये खात टाकून त्याला मातीने झाकून टाकावे.
कोणत्या कटाचा वापर करावा.
१. सुपर फास्फेट (500 ग्रॅम)
२. डीएपी (50 किलो)
३. फेरस सल्फेट (10 किलो)
४. मॅग्नेशियम सल्फेट (15 किलो)
वरील सर्व खतांचे मिश्रण करून वापरावे.
द्राक्ष लागवडी साठी महत्वाच्या जाती.
द्राक्षामध्ये तुम्हाला भरपूर जाती बघायला मिळेल. चला तर जाणून घेऊन खालीलप्रमाणे.
पहिले तर यामध्ये पिवळे द्राक्ष आहे आणि काळे द्राक्ष आहे.
१. पहिली जर म्हणजे मार्लो ही एक खूप महत्वाची जात आहे.
२. थॉमसन सिडलेस या जातीचा वापर हा जास्त प्रमाणत लागवड करणारे करत असतात या जातीमध्ये जास्तीत जास्त बियाणे निर्माण कण्याची क्षमता असते.
३. सोनाका. ही जात थॉमसन सिडलेस या जातीसरखीच आहे.
या पिकामध्ये अश्या बऱ्याच जाती आहे.