वृध्द व्यक्तींना मिळणार 3000 मुख्यमत्री वयोश्री योजना अंतर्गत.

मुख्यमत्री वयोश्री योजना संपूर्ण माहिती.

तुमच्या घरातही जर एखादा वय वृद्ध व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना ३ हजार रुपये मिळणार आहे. शासनाच्या वतीने ही एक नवीन योजना राबिण्यात येत आहे.

या योजनेचे नाव आहे मुख्यमत्री वयोश्री योजना ही योजना सर्व जिल्ह्यामध्ये लागू आहे.

या योजनेमध्ये प्रत्तेक वृद्ध वक्तीला शासनाकडून ३ हजार रुपये मिळणार आहे जर तुम्हला या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना या योजना लाभ मिळेल.

मुख्यमत्री वायोश्री योजना ही दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ ला सुरु झालेली आहे. या योजनेमध्ये फक्त ३ हजारच नाही तर भरपूर गोष्टींचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणी कोठे करायचा ही संपर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

वृध्द व्यक्तींना मिळणार 3000 मुख्यमत्री वयोश्री योजना कसा घ्यायचा या योजनेचा लाभ.

सर्वात पहिले जाणून घेवूया या योजनेसाठी कोणते लाभार्थी आहे पात्र.

मुख्यमत्री वयोश्री योजना ही फक्त वय वृध्द व्यक्तींसाठी आहे त्यामुळे या योजनेचा लाभ तेच लाभार्थी घेऊ शकतात ज्यांचे वय हे 65 वर्ष आहे किंवा त्यपेक्षा जास्त आहे.

तुमच्या घरातील तुमचे आजोबा किंवा तुमची आजी 65 वर्ष किंवा यपेक्षा जास्त वयाचे असेल तर ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे त्या लाभार्थ्यांना ३ हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

ज्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्या बँक खात्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे अन्यथा ही रक्कम लाभार्थ्याला मिळणार नाही.

त्यामुळे अर्ज करताना जे बँक खाते तुम्ही देणार आहे त्या खात्याला आधार लिंक आहे याची खात्री करा.

कसे आहे या योजनेचे स्वरूप

या योजने अंतर्गत वृध्द व्यकी त्यांच्या सोयीनुसार त्यांना जे उपकरणे हवे आहे ते खरेदी करू शकतात जसे की यामध्ये काय काय आहे बघूया खालीलप्रमाणे.

  1. फोल्डिंग वॉकर.
  2. श्रावणयंत्र.
  3. स्टिक व्हील चेअर .
  4. ट्रायपॉड.
  5. नि-ब्रेस.
  6. चष्मा.
  7. सर्वाइकल कॅलर.
  8. लंबर बेल्ट.

मुख्यमत्री वयोश्री योजना निधी वितरण

या योजनेचा निधी हा लाभार्थ्याच्या वाचत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेन आवश्यक आहे.

मुख्यमत्री वयोश्री योजना चा निधी 100 टक्के लाभार्थ्याला दिला जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे बघूया खालीलप्रमाणे.

महत्वाची कागदपत्रे.

लाभार्थाचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

बँक पासबुकचे झेरॉक्स.

जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्याचे पासपोर्ट फोटो.

घोषणापत्र.

वरील हे सर्व कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक आहे.

कसा करयचा अर्ज

ही योजना कशी आहे आणी योजनेचा लाभ कसा घ्याचा ही सर्व महती आपण या ठिकाणी बघितली आहे. या योजनेसाठी तुम्ही online देखील अर्ज करू शकता.

मुख्यमत्री वयोश्री योजना ही ६ फेब्रुवारी २०२४ ला सुरु झाली असून या योजेसाठी online अर्ज अजून सुरु करण्यात आलेले नाही.

जर तुम्हाला या योजनेसाठी online अर्ज करायचा असेल तर सध्या तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी एक स्वत्रंत website बनवण्यात येणार आहे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी online अर्ज करू शकता.

जसेही online आर सुरु करण्यात येईल तसे तुम्हाला कळविण्यात येईल यासाठी तुम्हाला आमचे whatsapp जॉईन करावे लागेल जेणेकरून हे online अर्ज तुम्ही लवकरात लवकर करू शकता.

जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्की पोहचवा.

तुमच्या घरातील महिलांना सुद्धा रोजगार मिळू शकतो शासनाच्या वतीने आता पिक्को फॉल मशीन योजना सुरु झालेली आहे. या योजनेमध्ये महिलांना ९० टक्के अनुदानावर पिक्को फॉल मशीन देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

instagram

Leave a Comment