बेरोजगार असाल तर लगेच करा अर्ज रोजगार हमी योजना

ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी खूप झपाट्याने वाढत आहे. बरेच नागरिक अजूनही बेरोजगार आहे आणी बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे. आपल्या प्रत्तेक गावामध्ये बेरोजगार व्यक्ती सापडतात काही अशिक्षित असतात तर काही सुशिक्षित.

हि समस्या लक्षात घेयून तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला सुद्धा रोजगार मिळू शकतो. जर तुम्हाला कामाची गरज असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

रोजगार हमी योजना अंतर्गत तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधून काम मिळू शकते. जर तुम्हाला हे काम करायचे असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज मागणी करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामासाठी अर्ज मागणी कोठे करायची आणी कसी करायची ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

रोजगार हमी योजना संपूर्ण माहिती

या योजने अंतर्गत लाभार्थ्याला रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा असा या योजनेमागचा उद्देश आहे.

जालना जिल्ह्यातील एकूण १७,६१६ लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेत आहे म्हणजेच त्यांना रोजगार भेटला आहे. ही योजना प्रत्तेक गावामध्ये लागू असते.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर ही योजना उन्हाळ्यात राबविण्यात येते त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गावातील ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली तर तुम्हाला 100 दिवस काम मिळेल.

या 100 दिवसांच्या कामामध्ये तुम्हाला २७३ रुपये इतकी एक दिवसाची मजुरी मिळणार आहे आहे. रोजगार हमी योजनेची मजुरी ही पहिले २५३ इतकी होती पण आता ती वाढवण्यात आली आहे.

कसा घ्यायचा या योजनेचा लाभ   

रोजगार हमी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गावातील ग्रामपंचायमध्ये अर्ज करावा लागणार आहे किंवा तुमच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.

जसेही तुम्ही अर्ज कराल किंवा तुमच्या नावाची नोंदणी कराल तेंव्हा तुम्हाला हमी रोजगार मिळेल. जे काम तुम्हाला मिळणार आहे त्याचा कालावधी हा 100 दिवसांचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रती दिवस म्हणून २७३ रुपये दिले जाणार आहे.

बेरोजगारांसाठी ही काम करण्याची खूप चांगली संधी आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज नक्की करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.

तुम्हाला जर तुमचा स्वतःचा उद्दोग व्यवसाय सुरु करायचा असेल परंतु तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्हला सुद्धा 10 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकते अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील video पहा.

instagram.

Leave a Comment