मुलीसाठी राबिली जाणारी ही सुकन्या समृद्धी योजनाआहे. या योजनेमध्ये २०-२५ लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो.
१० वर्षाच्या आतील मुलीचे पोस्ट बँक किंवा इतर कोणत्याही बँक मध्ये खाते उघडून लाभार्थी या योजेचा लाभ घेऊ शकतो. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला किती पैसे जमा करावे लागणार आहे आणि यासाठी व्याजदर काय असणार आहे ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. त्यामुळे माहिती शेवटपर्यत नक्की वाचा.
बेटी बचाओ बेटी पाढाओ अंतर्गत ही योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत लाभार्थ्याला२०-२५ लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो.
कशी आहे ही सुकन्या समृद्धी योजना आणि कसा घ्यायचा या योजनेचा लाभ बघा संपूर्ण माहिती.
असा घ्या सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती.
यासाठी किती व्याजदर आहे हे जाणून घेऊया.
व्याजदार हे ८.२ टक्के राहणार आहे एका वर्षासाठी. म्हणजेच प्रतिवर्ष ८.२ टक्के इतके व्याजदर असणार आहे. व्याजदर हे प्रत्तके वर्षाला बदलत असते.
हे खाते उघडण्यासाठी लाभार्थ्याला कमीतकमी रक्कम २५० रुपये इतकी आवश्यक आहे. लाभार्थी प्रत्तके वर्षाला कमीतकमी या खात्यामध्ये २५० रुपये तर जास्तीत जास्त १,५०००० रुपये जमा करू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची मुलगी ही १० वर्ष वयाच्या आत असायला हवी तरच लाभार्थी लाभ घेऊ शकतो.
लाभार्थी हा फक्त एका मुलीसाठी किंवा दोन मुलींसाठी खाते उघडू शकतो. खाते हे मुलीच्या पालकाला उघडायचे आहे.
बँक खाते हे तुम्ही फक्त पोस्ट बँकमधेच नाही तर तुम्हाला ज्या बँकमध्ये उघडायचे आहे त्या बँक मध्ये उघडू शकता पण मात्र तुम्हला कोणत्याही एक बँक मध्ये खाते उघडने आवश्यक आहे.
खात्यातील पैसे काढण्यासाठी मुलगी ही १८ वर्ष पूर्ण किंवा १० वी पास असणे गरजेचे आहे. एका वर्षात लाभार्थी एकदाच रक्कम काढू शकतो. जर तुम्हाला त्या योजनेचे संपूर्ण पैसे हवे असतील तर ते २१ वर्षानंतर लाभार्थ्याला मिळणार आहे.
कसा भरायचा या योजनेचा फॉर्म
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म लाभार्थ्याला offline पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म हा तुम्हाला तुमच्या पोस्टात मिळणार आहे.
जर तुम्हाल फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या पोस्टात तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे.
जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर गरजू व्यक्तींपर्यंत ही माहिती नक्की पाठवा
बांधकाम कामगारांना मिळणार आहे भांड्याचा संच बघा कशी आहे ही योजना.