शेळी पालन करण्यासाठी मिळणार आहे अनुदान. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहे 10 लाखांपर्यंत अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड. जर तुम्हाला सुद्धा 10 लाख अनुदान व या योजनेचा लाभ हवा असेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज कसा करायचा कोणत्या पद्धतीने कारचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवशक आहे ही सर्व माहित आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी ही एक खूप चांगल्या प्रकारची संधी आहे. या योजने अंतर्गत शेतकरी शेळी पालन जोड धंदा करू शकतात. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्ययचा असेल तर तुम्हला अर्ज करावा लागणार आहे.
या योज्नेसंधार्भात संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
शेळी पालन योजना २०२४ किती मिळेल अनुदान
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला 10 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. हे अनुदान शेळी पालन योजना २०२४ अंतर्गत मिळणार आहे.
जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्यांना 10 लाख अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड मिळणार आहे.
100 मादी मागे ५ नर या प्रमाणवर योजनेचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा व यासाथी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
कागदपत्रे
अर्ज सादर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
सातबारा आणि ८ अ.
रहिवाशी प्रमाणपत्र.
प्रशिक्षण घेतले आहे पुरावा म्हणून प्रमाणपत्र (अनुभवासोबत)
लाभार्त्याचे पासपोर्ट फोटो आणि प्रकल्प आहवाल.
वरील ही ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
शेळी पालन योजना २०२४ पात्रता
शेळी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहे बघा खालीलप्रमाणे.
लाभार्थ्याला अनुभव असावा किंवा प्रशिक्षन असावे.
प्रकाल्पासाठी कर्ज मंजूर असावे.
करा online अर्ज
लाभार्थी हा अर्ज online पद्धतीने त्याच्या मोबईलवर सुद्धा करू शकतो. हा अर्ज करण्यासाठी https://www.ah.mahabms.com या वेबसाईट जायचे आहे.
या वेबसाईट वर तुम्ही हा अर्ज करू शकता अगदी तुमच्या मोबाईलवर.
ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर पुढे आवश्य पाठवा.