या योजने अंतर्गत लाभार्थ्याला विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कसे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे व या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनासाठी अर्ज कसा करायचा बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
आपल्या भागामध्ये पाण्याची कमतरता असल्या कारणाने आपले खूप नुकसान होते.पाणी कमी असल्याने शेतकऱ्याचे खूप नुकसान होते. याचा परिमाण आपल्या शेतामध्ये सुद्धा दिसतो पिकांवर.
या कारणामुळे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राबविण्यात येत आहे. ही योजना कृषी विभागाच्या वतीने राबविली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला २५०००० हजार पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लाणार आहे. हा अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता
वार्षिक उत्पन्न हे १५०००० आता असावे. पुरावा म्हणून दाखला.
जो व्यक्ती अर्ज करणार आहे तो अनुसूचित जाती जमिताचा असावा. पुरावा म्हणून याचा सुद्धा दाखला लागणार आहे.
लाभार्थ्याला जर नवीन विहीरचा लाभ घ्यायचा असेल तर जमीन ही 0.40 हेक्टर असावी.
ज्या परिसरात लाभार्थी विहिरीचा लाभ घेणार आहे त्यामध्ये कमीत कमी 500 फूट अंतरावर कोणतीही विहीर नसावी.
या वरील सर्व पात्रता आवश्यक आहे.
कागदपत्रे
लाभार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र.
बँक पासबुक वआधार कार्ड प्रत.
जमिनीचा सातबारा आणि ८ अ.
ज्या ठिकाणी लाभार्थी विहीर घेणार आहे त्या ठिकाणी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला यापूर्वी लाभ झालेला नसावा.
अनुदानाचे स्वरूप
हे अनुदान फक्त ST प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच मिळणार आहे ते खालीलप्रमाणे आहे.
लाभार्थ्याला जर नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तसेच जर जुन्या विहिरची दुरुस्ती करायची असेल तर ५० हजार इतके मिळणार आहे.
पात्र लाभार्थ्याला वीज कनेक्शन कण्यासाठी एकूण 10 हजार रुपये मिळणार आहे.
अश्याप्रके बऱ्याच गोष्टींसाठी या योजने अंतर्गत लाभार्थ्याला अनुदान म्हणून मिळणार आहे.
करा ऑनलाईन अर्ज
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याल अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.
अर्ज करण्यासाठी आधीकृत वेबसाईट वर जा.
तुमची id आणि password टाकून लॉगीन करा
आता याठिकणी तुम्हाला अर्ज करा असे एक निळे बटन देसेल यावर क्लिक करा.
याठिकाणी तुम्हाला भरपूर पर्याय दिसेल त्यापैकी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यावर क्लिक करा.
पुढील माहिती अतिशय सोपी आहे. याठिकाणी तुम्हाला कोणत्या योजेचा लाभ घ्याचा आहे ते निवडा आणि तुमचा अर्ज सादर करा.
परत तुम्ही मुख पृष्ठावर यायचे आहे. अर्ज करा या बटनावर पुन्हा क्लिक करा आणि make payment यावर टच करा.
जो अर्ज तुम्ही केला त्याची तुम्हाला २६.६० रुपये इतकी शुल्क भरावी लागणार आहे.
payment च्या खूप साऱ्या पद्धती या ठिकाणी उपलब्द आहे त्यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पद्धतीने payment करा.
अशा पद्धतीने तुमचा अर्ज हा सादर झालेला आहे.