जर तुम्हाला PM किसान निधी या योजने अंतर्गत PM किसान निधी हफ्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM किसान निधीचा हफ्ता मिळवण्यासाठी ekyc करणे आवश्यक आहे जर. तुम्ही जर ekyc केली नसेल तर तुम्हाला हा PM किसान निधीचा हफ्ता मिळणार नाही.
यापूर्वी पी एम किसान निधीचे एकूण 16 आपटे वितरित करण्यात आलेले आहे आणि आता येणारा हफ्ता हा 17 वा हप्ता असणार आहे जर तुम्हाला 17 व्या हफ्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला इ केवायसी करणे खूपच गरजेची आहे नाहीतर तुम्हाला हा हफ्ता मिळणार नाही.
ही ठेवायची कशी करायची व कोठे करायची या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती सुद्धा समजत नसेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायला मिळणार आहे त्या व्हिडिओ नुसार सुद्धा तुम्ही ekyc करू शकता.
ekyc कशी करायची आणि कोठे करायची ekyc पूर्ण झाली आहे की नाही याचे status कसे बघायचे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
PM किसान निधी ekyc झाली आहे की नाही तपासा मोबाईलवर
ही PM किसान निधी ekyc तपासणी करण्यसाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे.
या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला पर्याय दिसेल १. New Farmer Registration २. e-KYC.
आपल्याला e-KYC झाली आहे की नाही हे चेक करायचे आहे त्यामुळे २ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपेन होईल. या पुढील चौकटीमध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका आणि पुढील search या बटनावर क्लिक करा.
जर लाभार्थ्याची ekyc झालेली असेल तर your ekyc is already done म्हणजेच लाभार्थ्याची ekyc झालेली आहे असा मेसेज दाखवेल.
जर तुमची EKYC जालेली नसेल तर बघा कशी करायची ekyc खालीलप्रमाणे.
e-KYC करा ऑनलाईन पद्धतीने
ऑनलाईन e-KYC प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने e-KYC करू शकता. जर तुम्हाला e-KYC तुमच्या मोबाईलवर करायची असेल तर खालील माहिती शेवटपर्यंत वाचा.
PM किसान निधीच्या हफ्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची ekyc करणे गरजेचे आहे नाहीतर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे लगेच खालील पद्धतीचा अवलंब करून ekyc करून घ्या.
ekyc करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे.
याठिकाणी तुम्हाला farmer corner च्या पर्यायाखाली eKYC असा पर्याय आहे त्यावर टच करा.
पुढील चौकटीमध्ये आधार क्रमांक टाका.
जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला लिंक असेल तो याठिकाणी टाका आणि गेट opt या बटनावर टच करा.
आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या पर्यायावर टच करा.
यानंतर तुम्हाला EKYC Sucessfully Submited असा संदेश दिसेल.
पीएम किसान १७ वा हफ्ता कधी मिळणार
हा हप्ता तुम्हाला जूनच्या शेवटच्या हफ्त्यात किंवा जुलैच्या सुरुवातीच्या हफ्त्यात देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
ही माहिती गरजू बांधवांपर्यंत पोहचावा.
नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
instagram सुद्धा जॉईन करा.