जर तुम्हाला सुद्धा कर्ज हवे असेल तर या योजने अंतर्गत तुम्हाला मात्र 1 तासात म्हणजेच मात्र ५९ मिनिटांमध्ये मिळेल कर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे आणि लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
हे कर्ज लाभार्थ्याला MSME अंतर्गत देण्यात येणार आहे. लाभार्थ्याला हे कर्ज एका तासामध्ये मिळणार असून हे कर्ज 10 लाखांपासून ते ५ कोटी मिळू शकते.
ही योजना प्रधानमंत्री यांच्या हस्ते सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना उद्दोजाकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय करण्यासाठी जर कर्ज लागत असेल तर आता जास्त दिवस वाट बघायची गरज नाही.
असा घ्या या योजनेचा लाभ
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा प्रस्ताव हा बँकेकडे सादर करावा लागणार आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थ्याला 10 लाखापासून ते ५ कोटी पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज मोठ्या व्यवसायासाठी दिले जाणार आहे त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला प्रकल्प आहवाल सदर करणे गरजेचे आहे.
कर्ज देताना उद्दोगपती हे कर्ज परतफेड कशे करणार आणे उत्पादन किती आहे ही माहिती बँक बघणार आहे यामुळे अर्जदाराचा प्रकल्प अहवाल हा चांगल्या पद्धतीचा असणे गरजेचे आहे.
मात्र ५९ मिनिटांमध्ये मिळेल कर्ज कोणत्या बँक देणार आहे कर्ज बघा खालीलप्रमाणे
ICICI बँक.
फेंड्रल बँक.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया.
बँक ऑफ महाराष्ट्र.
बँक ऑफ इंडिया.
कोटक बँक.
IDFC बँक.
बँक ऑफ बरोदा.
IDBI बँक.
yes बँक.
SBI.
पंजाब national बँक.
युनियन बँक.
अशा भरपूर बँक आहेत.
कागदपत्रे
कर्ज घेण्यासाठी अर्जदाराकडे GST नोंदणी असणे गरजेचे आहे.
income tax return (कमीतकमी ३ वर्षाचा)
बँकेचे ६ महिन्याचे विधान (statement).
लाभार्थ्याचा प्रकल्प अहवाल पहिल्या नंतर कर्ज मजूर होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जितका चांगल लाभार्थ्याचा प्रकल्प अहवाल असेल तितके चांगले.
जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटले असेल तर पुढे पोहचवा.
अधिक माहिती.
नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तुमची आमचे instagram सुद्धा जॉईन करा.
खालील योजनाचा सुद्धा लाभ घ्या.