माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना 2024

ग्रामीण भागातील महिलांसाठी हे अभियान म्हणजेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत महिलांना आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत महिलांसाठी विविध अभियान राबिण्यात येत असतात. आपल्या घरातील आईची ताब्यात चांगली असली की सर्व काम चांगल्या प्रकारे होत असतात. आपली माता कामामध्ये इतकी व्यस्त असते की स्वतःच्या ताब्यातीकडे तिचे लक्ष्याच जात नाही.

या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४ कोटी मातांना या अभियानाचा लाभ दिला जाणार आहे. तुमच्या घरातील महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे का नाही. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा. लाभ घेण्यासाठी काय पात्रता आवश्य आहे बघा ही संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना पात्रता

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जात आहे त्यामुळे या योजनेचा लाभ हे फक्त महाराष्ट्रातील महिला लाभार्थी घेऊ शकतात.

जी महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेणारा आहे त्या महिला लाभार्थीचे वय १८ वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हे अभियान राबविण्यामागचे कारण म्हणजे आपल्या परिवारातील आपली माता ही स्वस्थ राहावी.

जर महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेयचा असेल तर गावातील अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधावा. माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना योजना अंतर्गत महाराष्ट्रातील १८ वर्ष किंवा यापेक्ष्या जास्त वयाचा महिलांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घ्येण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील महिला पात्र असणार आहे. महाराष्ट्रातील ४ कोटी महिलांना या अभियाना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे.

कोठे घ्यायचा या योजनेचा लाभ

महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यांमध्ये ही योजना सुरु आहे जर महिला लाभार्थीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गावातील अंगणवाडीला भेट द्यावी लागणार आहे.

तुमच्या घरातील महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे. त्यामुळे त्याही या योजेचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहिती.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्याना मिळणार ५० हजार तुपये कर्ज बिनव्याजी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी योजना whatsapp ग्रुप जॉईन करा.

instagram

Leave a Comment