ही माहेर घर योजना मातेसाठी आणि तिच्या आपत्यासाठी राबविली जात असते. या योजने अंतर्गत मातेची राहण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा मातेला उपलब्ध करून देण्यात येतात.
ही योजना कशी आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजेच गर्भवती महिलांची व त्यांच्या होणाऱ्या बाळाची सोय ठेवणे आहे. या योजने अंतर्गत गर्भवती महिलांना प्रसुतीच्या तीन दिवस आगोदर भरती करण्यात येते. यामध्ये आईची आणि पाल्याची काळजी केली जाते.
गरोदर आईची चांगली सोय या ठिकाणी ठेवण्यात येते जसे की राहण्याची, जेवण्याची, खाण्याची. खाण्याची व्यवस्था फक्त आईचीच नाहीतर सोबत आलेल्या दोन व्यक्तींची सुद्धा होणार आहे.
माहेर घर योजना स्वरूप
राष्ट्रीय आरोग्य कार्यकारी बैठकीत सूचना आली होती ही माहेर घर योजना १६ जिल्ह्यात जिल्ह्यात राबविण्यात यावी. या योजने अंतर्गत २०२३-२४ साली ९ जिल्ह्यांमध्ये माहेर घर बांधले आहे. या ९ जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे आहे.
अमरावती.
गडचिरोली.
नंदुरबार.
नाशिक.
पालघर.
गोंदिया.
नांदेड.
चंद्रपूर.
यवतमाळ.
जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे त्यास ५०० रुपये लाभार्थी याप्रमाणे देण्यात येणार आहे. ही योजना २०१० ते ११ पासून राबविली जात आहे.
या घरांमध्ये भरपूर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जसे की राहण्याची व्यवस्था, खायची व्यवस्था या बरोबरच शौचालय व इतर बऱ्याचशा गोष्टी आहे.
सन २०१२-१३ साली या योजनेसाठी ७६ लक्ष्य इतके अनुदान देण्यात आले होते. जर तुम्हाला याबद्दल अधिकृत माहिती हवे असेल तर येथे क्लिक करा.
अधिक माहिती.
सूर्या घर योजना अंतर्गत मिळणार अनुदान. पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे मोफत वीज या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज बघा कसे आहे या योजनेचे स्वरूप. किती मिळणार आहे अनुदान अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
९० टक्के अनुदानावर मिळणार शिलाई मशीन महिलांना मिळणार घरी बसून रोजगार. बघा कसा करायचा अर्ज.
अशाच नवीन शाकीय योजनांची माहिती हवी असेल तर आमचा शेतकरी योजना whatsapp ग्रुप जॉईन करा. तुम्ही आमचे instagram पेज सुद्धा follow करू शकता.
माहिती पुढे पाठवा.