या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्तेक वर्षाला ६० हजर रुपये दिले जाणार आहे. तुमच्या घरातील तुमचा मुलगा किंवा मुलगी जर विद्यार्थी असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा (विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार रुपये).
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहे आणि योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. या योजनेचा जीआर दुद्ध आलेला आहे जर तुम्हाल हा जीआर डाउनलोड करायचा असेल लेखाच्या शेवटी जाऊन तुम्ही जीआर डाउनलोड करू शकता.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही इतर मागास बहुजन विकास महामंडळ या विभागातर्फे राबविली जाते. लर लाभार्थ्याल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज कराव लागणार आहे. लाभार्थी या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, कोठे करायचा, यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे आणि कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही संपर्ण माहिती बघा खालीलप्रमाणे.
विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार कोणत्या आहे पात्रता
लाभार्थी विद्यार्थी याचे शिक्षण सुरु असावे.
या योजनेचा लाभ फक्त ST प्रवर्ग, SC प्रवर्ग आणि OBC प्रवर्ग हे पात्र असणार आहे.
विद्यार्थी हा शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या मूळ गावात नसावा म्हणजेच एखाद्या होस्टेलमध्ये पाहिजे.
यामध्ये कोणत्याही शासकीय होस्टेलमध्ये विद्यार्थी नसावा.
विद्यार्ती बाहेर म्हणजेच भाड्याने राहत आहे याचा पुरावा.
शैक्षणिक गुण विद्यार्थ्यला सर्वात चांगले असावे.
कागदपत्रे
लाभार्थ्याचे आधारकार्ड.
विद्यार्थी कुठला रहिवासी आहे याचे प्रमाणपत्र.
आधारकार्ड ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक.
लाभार्थी जात प्रमाणपत्र.
वार्षिक उत्पन्न दाखला.
प्रवेशपत्र.
इयत्ता १२ वी किंवा १० वी गुणपत्रिका.
पासबुक झेरॉक्स.
हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
सावित्रीबाई फुले आधार योजना असा करा अर्ज
या योजनेसाठी अजून कोणत्याही प्रकारचे अर्ज सुरु करण्यात आलेले नाही. या योजनेचा अधिकृत जीआर अजून प्रसारित केलेला नाही. लवकरच या योजनेसाठी अर्ज सुरु करण्यात येणार आहे.
जसेही या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येईल त्या वेळी आम्ही तुम्हाला आवश्य कळवू त्यामुळे आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काळात राहील अर्ज कधी सुरु होणार आहे.