या योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना असे आहे.
जर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा असेल तर या लेखाच्या शेवटी अर्ज डाउनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्यातील नवीन लग्न करणाऱ्या जोडप्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा आणि अर्ज कसा करायचा व अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातर्फे पात्र लाभार्थ्यांना लग्नासाठी एकूण दोन लाख 50 हजार अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र ठरणार आहे व लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आणि शर्ती आवश्यक आहे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
आंतरजातीय विवाह योजना कोणते लाभार्थी आहे पात्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे वय हे १८ वर्ष (मुलीचे वय) आणि २१ वर्ष (मुलाचे वय) असणे आवश्यक आहे.
फक्त अनुसूचित जाती आणि जमातींच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत लग्न करावे लागणार आहे. म्हणजेच कोर्ट मारेज करणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह योजना आवश्यक कागदपत्रे
ज्या जोडप्यांना या योजनेचा लाभ घायचा आहे त्यांचे आधार कार्ड.
बँकेचे पासबुक.
कोर्ट मारेज झाले आहे याचे प्रमाणपत्र.
मोबाईल क्रमांक.
छायाचित्रे.
दोन्ही लाभार्थ्यांचे वयाचा दाखला.
वरील ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणार आहे.
असा करा अर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अजर करू शकता.
जर तुम्हाला हा अर्ज हवा असाल तुम्ही खालील बटनावर क्लिक करून हा आर डाउनलोड कारण शकता.
या अर्जामध्ये तुम्हला तुम्हाला वरचे नाव, धर्म/जात/पोटजात, लाभार्थ्याचे शिक्षण
उद्योग.
पत्ता.
याखाली वधूचे नाव.
आन बाकी माहिती ही वरीलप्रमाणे.
इतर माहितीमध्ये माहिती भर खालीलप्रमाणे.
विवाह दिनक.
विवाह स्थळ.
लाभार्थ्याला या ठिकाणी काही वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्याखाली
कार्यालायचे नाव.
बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC क्रमांक.
अशा पद्धतीने लाभार्थ्याला या ठिकणी माहिती भरायची आहे.