गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन

महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन. गरोदर मातांना आहारामध्ये पनीर अंडी सोयाबीन व इतर बरेच काही देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा  या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या लेखामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे.

ही योजना मानव विकास योजनेअंतर्गत राबविली जाणारी एक योजना आहे. यामध्ये गरोदर मातांना पनीर अंडी आणि सोयाबीन दैनंदिन आहारात देण्यात येणार आहे. गरोदर मातांना मिळणार पनीर या अगोदर या योजनेमध्ये वरण भात आणि भाजी पोळी देण्यात यायची.

या संदर्भात पेपरला बातमी सुद्धा आलेली आहे. जर तुम्हाला ही बातमी बघायची असेल तर लेखाच्या शेवटी बातमी डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे त्यावर टच करून तुम्ही  बातमी बघू शकता.

गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन योजना स्वरूप

ही योजना राबविणे मागचा एक उद्दिष्ट म्हणजे राज्यातील कुपोषण समाप्त करणे असा सुद्धा आहे.

या योजनेची अंमलबजावणी डॉक्टर के पी गायकवाड यांचे नेतृत्वाखाली केली जात आहे हे एक अधिकारी आहे अशी माहिती वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे.

गरोदर मातांना आपल्या पाल्याची पहिले सहा महिन्यांमध्ये स्तनपान करणे अतिशय गरजेचे असते यासाठी मातीच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे.

गरोदर मातांना जोहार देण्यात येणार आहे याची माहिती वैद्यकीय अधिकारी घेणार आहे आणि नोंदणी सुद्धा घेणार आहे.

मातीला दिवसा मधून 70 ग्राम प्रोटीन आवश्यक असते ही प्रोटीनची पुरवणी करण्यासाठी मातीला पनीर अंडी आणि सोयाबीन देण्यात येणार आहे.

जर योग्य प्रमाणात प्रोटीन भेटले नाही तर पाल्याच्या उंचीवर सुद्धा याचा परिणाम दिसू शकतो. यामुळे या वैद्यकीय आहार मध्ये मातीला हवे तेवढे प्रोटीन मिळणार आहे.

ही योजना सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. अशी माहिती वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे.

एका महिन्यातून दोन वेळा या महिलांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

वरील सर्व माहिती वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार दिलेली आहे ही बातमी जर तुम्हाला बघायची असेल किंवा डाऊनलोड करायची असेल तर खालील बटणावरती टच करा आणि ही बातमी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अधिक माहिती

अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले मिळेल.

तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी बांधकाम कामगार रिन्यूअल करणे आवश्यक आहे हे रिन्यूअल कसे करायचे बघा संपूर्ण माहिती

Leave a Comment