पीएम किसान योजना १७वा हफ्ता कधी मिळणार

पीएम किसान योजना १७वा हफ्ता कधी मिळणार बघा संपूर्ण माहिती. शेतकरी बांधवांना प्रत्येकी चार महिन्याला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे 16 हफ्ते आलेले आहे.

पी एम किसान निधीचा येणारा हफ्ता हा सतरावा हफ्ता असणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला  व प्रत्येक वर्षाला ६ हजार याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा करण्यात येते.

पीएम किसान निधीची एकूण 16 हफ्ते वितरित करण्यात आलेले आहे.

यामध्ये 14 वा हफ्ता दिनांक 27 जुलै 2024 ला वितरित करण्यात आला होता.

तसेच 15 वा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 ला आणि 16 हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित करण्यात आलेला होता.

पीएम किसान योजना १७वा हफ्ता कोणत्या महिन्यात भेटणार

पी एम किसान सन्मान निधीचे जे हफ्ते पहिले वितरित करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये एकूण चार महिन्याचे अंतर आहे.

याप्रमाणे जर बघितले तर पी एम किसान निधीचा 17वा हफ्ता शेतकरी बांधवांना जून किंवा जुलै या महिन्यामध्ये वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे.

जर तुम्हाला सोळावा हफ्ता मिळालेला नसेल तर यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी करणे आवश्यक आहे.

जर तुमची पी एम किसान इ केवायसी झालेली नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार नाही त्यामुळे जर तुमची झालेली नसेल तर लवकरात लवकर ही एकेवायसी करून घ्या.

आधिक माहिती

बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार नूतनीकरण हे अतिशय आवश्यक असते जर तुम्ही सुद्धा एक बांधकाम कामगार असाल तर बांधकाम कामगार नूतनीकरण कसे करायचे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

महिला वर्गासाठी अहिल्या शेळी योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दहा शेळ्या व एक बोकड महिला वर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि कोठे करायचा ही संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच पद्धतीने नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्हाला सर्व शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले मिळेल.

तुम्ही आमच्या उत्तम शेती या instagram पेजला सुद्धा फॉलो करू शकता.

Leave a Comment