शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासन पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे pik karj 2024.
या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज मात्र एक टक्का व्याज दरावर देण्यात येणार आहे.
जर तुम्हाला या संदर्भात अधिकृत माहिती बघायची असेल तर तुम्ही जीआर सुद्धा बघू शकता या जीआर मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे.
जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर टच करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
हा जीआर दिनांक 8 जानेवारी 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत. पीक कर्जासाठी किती निधी येणार आहे व किती निधी वितरित करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या जीआर मध्ये व या लेखांमध्ये मिळेल त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांची पेरणी किंवा इतर शेती कामासाठी खर्च लागतो हा खर्च शेतकरी संपूर्ण स्वतःच्या पैशाचा करू शकत नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना गावातील सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते.
या कर्जाची दर खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे शेतकरी बांधवांना हे काही परवडत नाही पण शेतकऱ्यांची ही अतिशय महत्त्वाची गरज असल्यामुळे त्यांना हे कर्ज घ्यावेच लागते
सावकाराकडून कर्ज घेतल्यापेक्षा शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले कर्ज कधीही परवडेल आणि या कर्जाला फक्त एक टक्के इतका व्याजदर असणार आहे.
pik karj 2024 पीक कर्ज मात्र १ टक्का व्याज दरावर
मात्र एक टक्का व्याज दराने हे पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे यासाठी काही निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी 2400.00 लाख इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यापैकी अर्थसंकल्प तरतुदी नुसार 7 कोटी 20 लाख इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. दिनांक 4 एप्रिल 2022 व 12 एप्रिल 2024 या कालावधी अंतर्गतच्या सूची प्रमाणे पूर्तताची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
ज्या अधिकाऱ्यांकडे हा निधी मंजूर करून वितरित करण्यात येणार आहे त्यांनी संबंधित संस्था व बँक मध्ये रकमेबाबत जे काही प्रमाणपत्र आहे ते प्राप्त करून घ्यावे आणि याचे जे काही प्रत आहे ते सरकारकडे जमा करावे किंवा सादर करावी असे या जीआर मध्ये आवाहन करण्यात आलेली आहे. या जीआर मध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची पालन करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेली
pik karj 2024 gr available.