तुमच्या गावाची मतदान यादी बघा ऑनलाईन online voter list 2024

जर तुम्हाला तुमचे गावची मतदान यादी ऑनलाईन पद्धतीने बघायची असेल तर आता तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमच्या गावची मतदान यादी तुमच्या मोबाईलवर बघू शकता ही मतदान यादी बघण्यासाठी सोपे आहे online voter list.

मतदान यादी कशी बघायची व कोठे वाघाची यासाठी कोणती अधिकृत वेबसाईट आहे का ती संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या गावचे मतदान यादी तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता.

निवडणुका जवळ येत असल्याकारणाने आता मतदान यादी बघणे हे थोडेफार का होईना गरजेचे आहे आपल्या गावामध्ये कोणत्या व्यक्तीचे नाव आहे व कोणत्या व्यक्तीचे नाव नाही ही संपूर्ण माहिती आपण काही मिनिटांमध्ये बघू शकतो.

यामध्ये तुम्ही तुमचे नाव देखील तपासून शकतात ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे यासाठी तुम्हाला अधिकृत व्यवसायाची मदत घ्यावी लागणार आहे ही यादी कशी चेक करायची ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. online voter list.

online voter list बघा अशाप्रकारे

जर तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी ऑनलाईन पद्धतीने बघायची असेल तर यासाठी तुम्हाला एका अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत वेबसाईटचे नाव Voter Roll असे आहे.

जर ही वेबसाईट ओपन होत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ थांबण्याची गरज आहे आणि तुम्ही परत रिलोड करून ही वेबसाईट वापरू शकता वेबसाईट चालवण्यामध्ये थोडीफार अडचण येऊ शकते.

ही अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राज्य निवडायचा आहे. राजू निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी निवडावा लागणार आहे.

जो तुमचा मतदार संघ आहे तो संघ निवडा. या खाली तुम्हाला भाषा निवडायची आहे जी भाषा तुम्हाला चांगल्या प्रकारे जमते ती भाषा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता.

या खाली परत तुम्हाला कॅपच्या सुद्धा भरायचा आहे.

वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला खाली या ठिकाणी प्रत्येक गावाची यादी दिसेल या ठिकाणी तुम्ही ही यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.

ही यादी तुम्ही पीडीएफ मध्ये डाऊनलोड करून तुमच्या गावातील प्रत्येक नागरिकाचे नाव आहे किंवा नाही व इतर बाकी गोष्टी तपासू शकतात.

जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल तर तुमचे नाव मतदान यादीमध्ये तुम्ही दिले दिले का जर तुम्हाला मतदान कार्ड मिळालं नसेल किंवा तुम्ही काढले नसेल तर अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने हे मतदान कार्ड काढू शकता.

जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर अगदी काही वेळा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता किंवा नवीन बनवू शकता.

मतदान कार्ड ऑनलाईन बनवणे किंवा डाऊनलोड करणे ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही येथे क्लिक करून ही संपूर्ण माहिती बघू शकता.

Leave a Comment