या लेखामध्ये आपण रेशनकार्ड संपूर्ण माहिती ऑनलाईन बघणार आहोत. आपल्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते व आपल्या रेशन कार्ड वर किती लोकांची आधार कार्ड लिंक आहे व किती लोकांची परिवारातील लोकांची नावे आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही आता फक्त काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने बघू शकता.
ही माहिती बघण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे या ॲप मध्ये ही माहिती कशी बघायची व माहिती बघण्यासाठी कोणती प्रक्रिया करणे गरजेचे आहे आणि संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाची कार्ड असते रेशन कार्ड वरून आपल्याला मोफत धान्य सुद्धा दर महिन्याला मिळते किंवा धान्यावर काही सवलत सुद्धा मिळते या कार्डचे बरेच चे फायदे आहेत तुमचे परिवारातील किती सदस्यांची नावे या कार्डवर आहे ही माहिती असणे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे.
ही माहिती तुम्ही ऑनलाईन अगदी काही मिनिटांमध्ये बघू शकता.
ही माहिती बघण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली play store वरून मेरा रेशन हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. या ॲप मध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिसणार आहे.
मेरा राशन या ॲप मध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या रेशन कार्ड ला किती सदस्यांचे आधार कार्ड लिंक आहे यानंतर तुम्हाला किती मोफत धान्य मिळते म्हणजे किती मोफत धान्य मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या परिवारातील किती सदस्यांची ऑनलाइन नावे या रेशन कार्ड मध्ये जोडली गेलेली आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही या ॲप मध्ये बघू शकता.
रेशनकार्ड संपूर्ण माहिती ऑनलाईन किती नावे आहेत बघा ऑनलाईन पद्धतीने
ही संपूर्ण माहिती बघण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरून मेरा राशन ॲप डाऊनलोड करायचे आहे. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप ओपन करून या ॲप मध्ये तुम्हाला तुमची आवडती भाषा निवडून घ्यायची आहे.
भाषण निवडल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तिसऱ्या लाईन मध्ये पहिलाच पर्याय दिसेल तो म्हणजे आधार सीडींग यावर तुम्हाला टच करायची आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा रेशन कार्ड आरसी क्रमांक टाकून माहिती बघता येणार आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड क्रमांक तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून सुद्धा ही संपूर्ण माहिती या ठिकाणी बघू शकता.
माहिती बघण्यासाठी वरील पर्याय पैकी रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे तो नंबर खालील चौकटीमध्ये टाका.
आधार क्रमांक टाकल्यावर तुम्हाला खाली निळ्या बटन दिसेल तो म्हणजेच सबमिट सबमिट बटणावर तुम्ही क्लिक कराल तसेही तुम्हाला या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.
अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमच्या रेशन कार्ड ला किती सदस्यांची नावे ऑनलाईन केलेले आहेत आता या ठिकाणी आपण बघूयात की तुमच्या रेशन कार्ड वर किती आधार क्रमांक किंवा किती आधार कार्ड लिंक आहेत.
रेशन कार्ड वर किती मिळते मोफत त्यांनी अशा पद्धतीने बघा
या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा बघू शकता की तुम्हाला मोफत धान्य किती मिळते व तुमच्या नावावर किती धान्य येते. ही माहिती बघण्यासाठी तुम्हाला परत ॲपच्या मुखपृष्ठावर यायचे आहे.
मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच लाईन मध्ये दुसरा ऑप्शन दिसेल ते म्हणजे लाभ माहिती या पर्यावरणाची टच करा.
या पर्यावरणाची टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण रेशन कार्ड मध्ये किती सदस्यांची नावे आहे हे बघितले तशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्टेप करायची आहे जशी की तुमचा आधार क्रमांक असेल किंवा रेशन कार्ड क्रमांक असेल तो या खालील चौकटीत टाकून सबमिट करायचा आहे.
सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल की तुम्हाला किती धान्य मिळते व मोफत त्यांनी किती मिळते ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने बघू शकता. यासाठी मात्र तुम्हाला प्ले स्टोर वरून एक ॲप डाऊनलोड करायची गरज आहे आणि ती ॲप म्हणजे मेरा राशन ॲप आहे.