बांधकाम कामगारांना मिळणार भांडी संच मोफत मिळणार ३० भांड्यांचा संच.

ज्या लाभार्थ्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून झालेली आहे अशा लाभार्थ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम कामगार गृह उपयोगी संच वाटप करण्यात आला होता, कामगारांना मिळणार भांडी संच बघा संपूर्ण माहिती.

सध्या ही योजना आचारसंहिता सुरु असल्यामुळे ही योजना बंद करण्यात आलेली आहे पण बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहे अशा लाभार्थ्यांच काय होणार तर राहिलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. हा लाभ कसा मिळणार आहे कधी मिळणार आहे बघा माहिती खालीलप्रमाणे.

या संचामध्ये एकूण 30 ग्रह उपयोगी भांडी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली होती. यामध्ये बरेचसे लाभार्थी आहे ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि बरेच असे लाभाची आहे यांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.

गृहउपयोगी संचामध्ये 30 भांडे दिली जाते. यासाठी मात्र तुमची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून सक्रिय असायला हवी जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी झालेली असेल तर तुम्ही काही क्षणात बांधकाम कामगार नोंदणी करू शकता.

आचारसंहिता सुरू असल्यामुळे सध्या ही साईट बंद आहे जशी ही आचारसंहिता समाप्त होईल त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी आणि गृहउपयोगी संचाचे 30 भांडीची किट या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.

कामगारांना मिळणार भांडी संच कसा घ्यायचा या योजनेचा लाभ

यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून झालेली आहे त्या लाभार्थ्यांना भांड्याच्या संच वितरित करण्यात आलेला आहे.

या भांडी संच मध्ये लाभार्थ्यांना घरामध्ये लागणाऱ्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जसे की कुकर कढई पाण्याची टाकी स्टीलची ग्लास वरगळे इतर बऱ्याच काही गोष्टी या भांडी संच योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेला आहे तर बरेच लाभार्थी या योजनेमधून वंचित राहिलेले आहे जे लाभार्थी वंचित राहिलेले आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.

सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे या योजना सध्या स्थगित करण्यात आलेले आहे जशी ही आचारसंहिता या ठिकाणी समाप्त होणार आहे तशी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जर तुम्हाला बांधकाम कामगार भांडी संच योजनाचा जीआर हवा असेल व ही योजना कशी आहे व या योजनेमध्ये 30 भांडे कोणते मिळणार व कसे मिळणार या संदर्भात अधिक माहिती हवी असेल आणि जीआर सुद्धा डाऊनलोड करायचा असेल तर येथे क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि जीआर सुद्धा डाऊनलोड करू शकता.

जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी झालेली असेल तर बांधकाम कामगार नोंदणी करणे हे अतिशय सोपी प्रक्रिया आहे अगदी तुमच्या मोबाईलवर काही मिनिटांमध्ये तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकता यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व कोणत्या अटी आणि शर्ती आहे ही संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही वेळ थांबावे लागणार आहे आचारसंहिता सुरू असल्यामुळे या योजना सध्या स्थगित करण्यात आलेले आहे.

कसा मिळणार या योजनेचा लाभ

बांधकाम कामगार ग्रह उपयोगी संच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अंगठ्याचे ठसे व इतर काही प्रक्रिया करणे गरजेचे होती जर तुम्ही हे केलेले असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नोंदणीकृत लाभार्थ्यांना या योजनेसाठी तालुकास्तरीय ठिकाणी जाऊन हाताच्या बोटांचे ठसे देऊन काही प्रक्रिया करण्याची गरज होती जर तुम्ही हे केलेले असेल तर आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ अवश्य देण्यात येणार आहे.

instagram

Leave a Comment